Western Railway Vacancy 2024, Railway Bharti 2024 in Marathi

पश्चिम रेल्वे अंतर्गत नवीन पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे. रेल्वे विभागात ही नोकरीची अतिशय उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लगेच खाली दिलेली माहिती वाचून अर्ज करायचा आहे. Western Railway Vacancy 2024, Railway Bharti 2024 in Marathi, रेल्वे भरती 2024-25, railway bharti 2024 apply online,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाची आहे. ही जाहिरात तुमच्या पत्र असलेल्या आणि गरजू मित्र मैत्रिणींना नकी शेअर करा. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची माहिती सविस्तर खाली नमूद केलेली आहे.

Table of Contents

Western Railway Vacancy 2024

एकूण 5066 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

अप्रेंटिस या पदासाठी ही पदभरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. 10 वी पास 50% मार्क सहित ( आय टी आय – NCVT/ SCVT [ फिटर / वेल्डर / टर्नर / मशीनिस्ट / कारपेंटर / पेंटर (जनरल ) / मेकॅनिक ( डीजल / मेकॅनिक (मोटर वेहिकल ) / प्रोग्रामिंग अँड सिस्टम अॅडमिनिसट्रेशन असिस्टंट / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / वायरमन / मेकॅनिक रेफ्रीजरेशन अँड एसी / पाइप फिटर / प्लंबर . ड्राफ्ट्समन ( सिविल ) / स्टेनोग्राफर / फॉरगेर अँड हीट ट्रीटर / मेकॅनिक ( इलेक्ट्रिकल पॉवर ड्राइव्स ]

वय :

  1. 15 – 24 वर्ष पर्यंत
  2. एस सी / एस टी : 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी आणि महिला : कोणतीही फी नाही

रेल्वेत नोकरीची चांगली संधी, अर्ज प्रक्रिया सुरू झाली 12 वी पास ला सुद्धा संधी, लगेच क्लिक करून वाचा

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

Railway Bharti 2024 in Marathi

  1. वरील पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करायची आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
  4. सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक
23 सप्टेंबर 2024 ला अर्ज सुरू होतील
येथे क्लिक करा