Armed Forces Medical Services अंतर्गत 650 पदांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकरजाहिराती महडे नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच ही जाहिरात इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करायची आहे. नोव्हेंबर महिन्यातील 12 तारीख ही शेवटची मुदतवाढ तारीख असणार आहे. दिलेल्या मुदतीत सर्व उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत. AFMS Vacancy 2023
या जाहिरातीचे येणारे पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. आणि दिलेली जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. व्हॉटसअप्प ग्रुप ⬇️⬇️⬇️⬇️⬇️

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती 2023
एकूण पदे : 650 पदे
पद : मेडिकल ऑफिसर
- पुरुष पदे : 585
- महिला पदे : 65 पदे
शैक्षणिक पात्रता :
- एम बी बी एस
- 31 ऑगस्टच्या अगोदर इंटर्नशिप पूर्ण असावी
- अधिक शैक्षणिक पात्रता बद्दल जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचा.
पगार : 61,300 रु
वय मर्यादा : 30 ते 35 वर्षपर्यंत
फी : 200 /- रु
अर्जाची पद्धत : ऑनलाइन
अर्जाची शेवटची मुदतवाढ तारीख : 12 नोव्हेंबर 2023
मुलाखत स्थळ :
Army Hospital (R&R) Delhi Cantt.
मुलाखत दिवस : 21 नोव्हें. 2023 पासून सुरू
काही सूचना :
- या पदांचे अर्ज दिलेल्या मुदतीच्या आत सादर करावेत. मुदतीच्या नंतर आलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत.
- अर्धवट माहितीचे अर सादर करू नयेत.
- अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक वाचून घ्यावी. \
- आवश्यक असलेली माहीती व कागदपत्र अचूक पणे लक्ष पूर्वक अपलोड करावीत
- अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा
AFMS Vacancy 2023
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | वाचण्यासाठी क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |
marathivacancy.com या वबेसिते वर देण्यात येणाऱ्या सर्व जाहिराती खऱ्या असतात. कुठलीही खोटी जाहिरात या वेबसाइट वर देण्यात येत नाही. सर जाहिराती अधिकृत विभागाच्या अधिकृत जाहिरातीनुसार दिल्या जातात. यांची सर्वानी दखल घ्यावी आणि सादर जाहिराती आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर कराव्यात. सर्व जाहिराती मिळवण्यासाठी खाली व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
- Assistant Engineer Recruitment 2025, महापारेषण मध्ये नोकरीची संधीAssistant Engineer Recruitment 2025 : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड म्हणजे महाट्रान्सको मध्ये नवीन पदांची भरती करण्यात … Read more
- Airforce School Deolali Bharti 2025, नाशिक एयरफोर्स स्कूल भरती 2025airforce school deolali bharti 2025 : एयर फोर्स स्टेशन देवळाली नाशिक अंतर्गत नवीन पदाच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध … Read more
- College of Education Bharti 2025, संगमनेर येथे नोकरीची संधीCollege of Education Bharti 2025 : शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर येथे नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. नगर … Read more
- Bank of India Bharti 2025, बँक ऑफ इंडिया मॅनेजर भरती 2025Bank of India Bharti 2025 : बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन पदांसाठी भरती केली जाणार आहे. विविध पदवी … Read more
- Thane Mahanagarpalika Bharti 2025, ठाणे महानगरपालिका भरती 2025Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत नवीन पदासाठी भरती केली जाणार असून त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात … Read more