AFMS Vacancy 2024 Latest, AFMS Exam Date 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Armed Forces Medical Services म्हणजेच सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागीवण्यात आलेले आहेत. AFMS Vacancy 2024 Latest, AFMS Exam Date 2024, medical officer recruitment 2024, afms vacancy 2024, latest job update marathi 2024

सर्व महत्वाच्या अपडेट साठी दिलेल्या लिंक वरून व्हॉट्सअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा

AFMS Vacancy 2024

एकूण 450 जागांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

एस एस सी मेडिकल ऑफिसर या पदासाठी भरती केली जाईल.

शिक्षण :

  1. एम बी बी एस
  2. इंटर्नशिप 15 ऑगस्ट 2024 पूर्वी पूर्ण . ( राज्य वैद्यकीय परिषद / एम सी आय / एन बी ई ने मान्यता देण्यात आलेल्या पदव्युत्तर पदवी असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
  3. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

वय : 30-35 वर्ष

नोकरी स्थळ : भारत

फी : 200 /- रु

पदवीधर साठी केंद्र सरकारची नोकरी, अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करण्यासाठी क्लिक करा

SSC Medical Officer Recruitment 2024

  • मुलाखत स्थळ : आर्मी हॉस्पिटल – R & R / दिल्ली कॅंटॉन्मेंट
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 4 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे.
  • 28 ऑगस्ट 2024 पासून मुलाखत सुरू होणार आहे.
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
जाहिरात – pdf डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक क्लिक करा