आरोग्य विभाग गट ड साठी एकूण 4010 पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सादर करायचे आहे. Arogya Vibhag Group-D Bharti 2023
खालील लेखात सविस्तर शैक्षणिक पात्रता, पदांची नावे, पदांची संख्या, अधिकृत जाहिरात लिंक, अधिकृत वेबसाइट लिंक, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक, महत्वाची लागणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे ही सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे वाचून घ्या.
नोकरीच्या अनुषंगाने सदरची जाहिरात खूप महत्वाची आहे, 10 वी 12 वी पास साठी सुद्धा नोकरीची संधी प्राप्त झालेली आहे. म्हणून तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना ही माहिती लवकरात लवकर शेअर करा. अर्ज करण्यासाठी खूप कमी वेळ मिळालेला आहे.
सर्व भरतीच्या / नोकरीच्या नियमित जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा व शेअर करा.
आरोग्य विभाग भरती 2023 गट ड
एकूण पदे : 4010 पदे
पदांची नावे :
- शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्त पेडई परिचर, दंत सहाय्यक, मदतनीस आणि इतर.
- नियमित क्षेत्र कर्मचारी, इतर व हंगामी
- अकुशल कामगार परिवहन व HEMR
शैक्षणिक पात्रता :
पद | पात्रता |
---|---|
शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्त पेडई परिचर, दंत सहाय्यक, मदतनीस आणि इतर. | 10 वी पास |
नियमित क्षेत्र कर्मचारी, इतर | 10 वी पास आणि फवारणी, दासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादि साठी हंगामी फवारणी कामगार म्हणून 180 दिवस काम केलेले असावे. |
नियमित क्षेत्र कर्मचारी, हंगामी | 10 वी पास |
अकुशल कामगार परिवहन | 10 वी पास, आणि ITI / N.C.T.V.T |
अकुशल कामगार HEMR | 10 वी पास आणि आय टी आय ( रेफ्रीजरेशन आणि एयर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन) |
Arogya Vibhag Group-D Bharti 2023
वय मर्यादा : 18 ते 40 वर्ष पर्यंत
मागास / अनाथ / आ. दु. घ : 5 वर्ष शिथिलता
फी :
- खुला वर्ग : 1000/- रु
- मागास / अनाथ / आ. दु. घ : 900/- रु
- माजी सैनिक : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : महाराष्ट्र
अर्ज भरण्याची शेवट तारीख : 18/9/2023 22 सप्टेंबर 2023
शुद्धीपत्रक : पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक : अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे
निवड पद्धत :
- उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा घेऊन मिळणाऱ्या गुणांच्या आधारे करण्यात येईल.
- परीक्षेच्या एकूण गुणांच्या कमीत कमीत 45% गुण उमेदवाराने मिळवायला हवेत. त्याच उमेदवारान निवड यादीत पात्र केले जेल.
- गट ड ची पदे भरताना कार्यालय निहाय माहिती उमेदवाराला उपलब्ध करून दिली आहे. एक जिल्हयातील वेगवेगळ्या कार्यालयसाठी एकच अर्ज करता येईल. तोच अर्ज जिल्हा कार्यालयातील सर पदाच्या गुणवत्तेसाठी ग्राह्य धरला जाईल.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा
Arogya Vibhag Group-D Bharti 2023 कागदपत्र :
कागदपत्र / प्रमाणपत्र |
---|
अर्ज केलेल्या नावाचा पुरावा ( एस एस सी किंवा इतर शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र) |
वयासाठीचा पुरावा |
शैक्षणिक पात्रता पुरावा |
मागासवर्गीय असल्याचा पुरावा |
आर्थिक दुर्बल असल्याचा पुरावा |
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र |
दिव्यांग असल्याचा पुरावा |
माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा |
खेळाडू आरक्षण पात्र पुरावा |
अनाथ आरक्षण पात्र पुरावा |
प्रकल्पग्रस्त आरक्षण पात्र पुरावा |
भूकंप ग्रस्त आरक्षण पात्र पुरावा |
अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षण पात्र पुरावा |
एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा |
अधिवास प्रमाणपत्र |
मराठी भाषेचे ज्ञान आहे त्याचा पुरावा |
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा पत्र |
अनुभव प्रमाणपत्र |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |