Bank of Maharashtra Recruitment 2024, बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र बँक मध्ये नवीन पदाची भरती केली जाणार आहे. नवीन पद भरती साठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. Bank of Maharashtra Recruitment 2024, bank bharti 2024 pune, latest bank jobs in maharashtra 2024, latest bank jobs in pune 2024, marathi job update 2024, bank vacancy 2024

नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Bank of Maharashtra Bharti 2024

एकूण 195 पदांची भरती केली जाणार आहे.

पदे :

  1. इंटेग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट, फॉरेक्स अँड ट्रेजरी, आय टी / डिजिटल बँकिंग / सी आय एस ओ / सी डी ओ अँड ऑदर डिपार्टमेंट

शिक्षण :

ग्रॅजुएट मास्टर्स / बॅचलर डिग्री, ग्रॅजुएट किंवा डिप्लोमा कोर्स, पोस्ट ग्रॅजुएशन, बी टेक / बी ई किंवा एम सी ए / एम बी ए, बी टेक / बी ई इन कॉम्प्युटर सायन्स / आय टी / एम सी ए / एम सी एस / एम एस सी

नोकरीचे स्थळ : पुणे

Bank of Maharashtra Recruitment 2024 Last Date

  1. या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे
  2. 10 जुलै 22024 रोजी या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  3. अर्ज करण्यासाठी 26 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  4. उमेदवारांनी दिलेल्या मुदती मध्येच अर्ज सादर करायचा आहे.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा पत्ता :

जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र, एच आर एम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, 1502 शिवाजीनगर पुणे 411005


मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024, सविस्तर योजना पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

महिला आणि मुलींसाठी नवीन योजना सुरू. लगेच क्लिक करून सविस्तर योजना वाचा, महिला होणार आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी, लगेच क्लिक करा


बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 पुणे जाहिरात

बँक वेबसाइट लिंक क्लिक करून पहा
जाहिरात लिंक पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज नमूना अर्ज नमूना पीडीएफ जाहिरातीच्या शेवटी देण्यात आलेला आहे. वरील पीडीएफ जाहिरात पहा