भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत नवीन पदांकरिता भरती जाहिरात देण्यात आलेली आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे. Bhandara DCC Recruitment 2024, DCC Bank Bharti 2024, bank bharti 2024, bank recruitment 2024 maharashtra,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
सदरची जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच वरील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा. तुम्ही यांच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.
Bhandara DCC Recruitment 2024
118 जागांसाठी ही भरती पार पाडली जाणार आहे.
लिपिक आणि शिपाई या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
- कुठल्याही शाखेतील पदवी , एम एस सी आय टी किंवा समतुल्य
- 10 वी पास
वय : 18 – 40 वर्ष पर्यंत – पदानुसार वेगळी मर्यादा
फी :
- खुला वर्ग : 850 /- रु
- राखीव वर्ग : 767 /- रु
नोकरी स्थळ : भंडारा
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
DCC Bank Bharti 2024
- या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 2 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | क्लिक करून भेट द्या |
पीडीएफ जाहिरात लिंक | डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | क्लिक करा |