BIS Recruitment 2024, Bureau of Indian Standards Vacancy 2024

भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. भरती ची सविस्तर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरात वाचायची आहे. BIS Recruitment 2024, Bureau of Indian Standards Vacancy 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे ही जाहिरात तुमच्या पात्र आणि गरजू उमेदवारांना नक्की शेअर करा. अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे. latest marathi jobs 2024, mba job vacancy 2024, graudate jobs 2024-25,

Table of Contents

BIS Recruitment 2024

345 जागांची भरती केली जाणार आहे.

पदे खालीलप्रमाणे :

  1. असिस्टंट डायरेक्टर – अॅडमिनिसट्रेशन आणि फायनान्स
  2. असिस्टंट डायरेक्टर – मार्केटिंग आणि कंज्यूमर आणि अफेअर्स
  3. असिस्टंट डायरेक्टर – हिंदी
  4. पर्सनल असिस्टंट
  5. असिस्टंट सेक्शन ऑफिसर
  6. असिस्टंट – कॉम्प्युटर एडेड डिझाईन
  7. स्टेनोग्राफर
  8. सीनियर सेक्रेटरियल असिस्टंट
  9. जूनियर सेक्रेटरियल असिस्टंट
  10. टेक्निकल असिस्टंट – लॅबोरेटरी
  11. सीनियर टेक्निशियन
  12. टेक्निशियन – इलेक्ट्रिशियन / वायरमन

शिक्षण :

सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

वय :

  1. 18 – 35 वर्ष पर्यंत – पदानुसार वेगळी मर्यादा
  2. एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. पद 1 ते 3 : जनरल / ओबीसी : 800 /- रु
  2. पद 4 ते 12 : जनरल / ओबीसी : 500 /- रु
  3. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी आणि महिला : फी नाही

नोकरीचे स्थळ : भारत

Bureau of Indian Standards Vacancy 2024

  1. अर्ज ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. दिलेल्या मुदतीत अर्ज करणे गरजेचे आहे.
  4. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
पीडीएफ जाहिरात क्लिक करा
अर्ज लिंक क्लिक करा