C-DAC म्हणजेच प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार या पदांसाठी अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता तपासून योग्य पदासाठी काळजीपूर्वक अर्ज सादर करायचा आहे. C-DAC Recruitment 2023 Official Website
रिक्त पदांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. या पदभरती साठी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या मग च अर्ज प्रक्रिया करा. CDAC Recruitment 2023 Apply Online, नोकरीच्या अनुषंगाने ही जाहिरात महत्वाची आहे म्हणून इतर मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा.
सी डैक भरती 2023
एकूण भरली जाणारी पदे : एकूण 281 पदे
पदांची नावे आणि संख्या खालील फोटो प्रमाणे :
C-DAC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता : खालील प्रमाणे एकत्रित दिलेली आहे
इंजिनिअरिंग डिप्लोमा / बी ई / बी टेक / सायन्स पदव्युत्तर पदवी / कॉम्प्युटर अॅप्लीकेशन / एम ई / एम टेक / पी एच डी / एम बी ए / बिझनेस मॅनेजमेंट, अॅडमीनिस्ट्रेशन , मार्केटिंग , आय टी पदव्युत्तर पदवी /बी कॉम किंवा एम कॉम / हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदवी / आय टी आय
या भरती साठी अनुभव असणे गरजेचे आहे त्यासाठी दिलेली माहिती वाचा
वरील शैक्षणिक पात्रता सर्व पदांची एकत्रित दिलेली आहे. तरी सविस्तर माहिती साठी प्रत्येक पदाची जाहिरात दिलेल्या लिंक वरून वाचा
वय मर्यादा : 20 ते 50 वर्षपर्यंत ( पदानुसार वेगवेगळी मर्यादा आहे)
नोकरी स्थळ : पूर्ण भारत
या अर्जासाठी कुठलीही फी नाही
अर्ज सादर करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया
अर्जाची सादर करण्याची शेवटची मुदत : 20 ऑक्टो. 2023
हे देखील वाचा :
स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, 36 हजार पासून पुढे पगार. अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा
CDAC Recruitment 2023 Apply Online
- या भरतीसाठी अर्ज करताना सर्वात आधी दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
- प्रत्येक पदाच्या ठिकाणीची माहिती घ्या. म्हणजे कोणत्या शहरसाठी पद रिक्त आहे याची माहिती तपासून पहा.
- अर्ज भरताना अर्धवट माहितीचे किंवा चुकीच्या माहितीचे सादर करू नयेत. तसे अर्ज असल्यास ते अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- दिलेल्या मुदतीच्या आतच अर्ज सादर करायचा आहे. मुदतीच्या नंतर आलेले अर्ज अपात्र केले जातील
अधिकृत संकेतस्थळ | भेट देण्यासाठी क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
- NTPC Vacancy 2025, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती 2025
- Indian Oil Bharti 2025 Last Date, इंडियन ऑइल भरती 2025
- SECL Bharti 2025, Coalfield Vacancy 2025 Last Date to Apply
- CADC Bharti 2025, प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2025 Online Apply
- Bharat Electronics Recruitment 2025, भारत इलेक्ट्रॉनिक्स भरती 2025