CGST & CUSTOMS Pune Bharti पुणे झोन मध्ये 10 वी पासवर नोकरी

Indirect taxes and customs government of india cgst and customs
Central GST AND CUSTMOS RECRUITMENT PUNE ZONE

CGST & CUSTOMS Pune Bharti

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

CGST AND CUSTOMS अंतर्गत पुणे झोन मध्ये एकूण 3 जागांसाठी भरती निघालेली आहे. या पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहेत त्यांची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.CGST & Customs pune recruitment 2023

अधिक जॉब च्या माहितीसाठी शेवटी दिलेल्या व्हाट्सअप्प इमेज वर क्लिक करून आप्प्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा आम्ही तुम्हाला प्रत्येक नवीन जॉब ची update देण्याचा प्रयत्न करत आहोत.खाली दिलेली माहिती सविस्तर वाचाCGST & CUSTOMS Pune Bharti

Central Gst New vacancies in CGST AND CUSTOMS department pune zone . Vacant posts for “canteen attendant” eligible candidates can apply for this post before last date we have mentioned below.

marathivacancy.com ही महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरी जाहिरातींचे अपडेट देणारी वेबसाइट असून, सर्व स्तरावरील जाहिरात अपडेट रोज नियमित दिले जातात. या वेबसाइट वर तुम्हाला सर्व जाहिराती सविस्तर मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचायला मिळतील. भरतीची पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदांची नावे व सविस्तर माहिती, अर्ज फी, पगार, अर्ज करण्याची पद्धत, ऑफलाइन अर्ज असल्यास अर्ज पाठवण्याचा पत्ता, ऑनलाइन अर्ज असल्यास अर्ज करण्यासाठी लिंक, अधिकृत जाहिरात, अधिकृत वेबसाइट अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना आणि इतर महत्वाची माहिती सविस्तर दिली जाते. आमच्या वेबसाइट चे नियमित नोकरी अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


पदाचे नाव – कँटीन अटेंडट

पद संख्या – 3 जागा

शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार आहे :: मूळ जाहिरात वाचा

नोकरी ठिकाण – पुणे

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वयाची अट – 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – सह आयुक्त कॅडर कंट्रोल सेल, सेंट्रल जीएसटी आणि कस्टमस पुणे झोन, जीएसटी भवन 41 ए , ससून रोड समोर वाडिया कॉलेज पुणे 411001

अर्जाची शेवटची तारीख – 6 मे 2023

अधिकृत वेबसाईट (website) – https://punecgstcus.gov.in/

अर्ज कसा करायचा how to apply
  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • रीतसर भरलेला अर्ज हा ऑफलाईन असल्यामुळे बंद लिफाफ्यात असावा
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत
  • मूळ कागदपत्र किंवा प्रमाणपत्र अर्जासोबत देऊ नये
  • शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2023 आहे
  • अर्धवट सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • पूर्ण माहितीसाठी खाली दिलेली pdf वाचा.

आवश्यक कागदपत्रे (important documents)

  1. 10 वी पास किंवा त्याच्याशी समकक्ष प्रमाणपत्राच्या प्रति
  2. 10 पास ची मार्कशीट
  3. पाककला/खानपान/आतिथ्य/व्यवस्थापनात प्रमाणपत्र/डिप्लोमा (पर्यायी)

selcetion procces निवड प्रक्रिया

  • उमेदवार निवडण्यासाठी हे कार्यालय वस्तूनिष्ठ प्रकारची परीक्षा आयोजित करेल.
  • लेखी परिक्षेची तारीख व परिक्षेसाठीचा इतर तपशील आपण वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर (website) जाहीर केला जाईल.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली pdf जाहिरात वाचा

वेतन माहिती

पदाचे नाववेतनश्रेणी
कॅन्टीन अटेंडंटरु 18,000 ते 56,900

संपुर्ण जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेली pdf जाहिरात लक्षपूर्वक वाचा

जाहिरात pdf – वाचण्यासाठी click करा

CGST AND CUSTOMS PUNE ZONE BHARTI 2023

CGST AND CUSTMOS pune zone is going to recruit interested candidate to fill vacant post of “canteen attendant” eligible candidates can submit their application on given address before the last date . The last date for apply 6 may 2023. The official website of cgst & customs pune is pune charcha.gov.in

The job location for this vacancies is pune . For more details read full article on our website https://marathivacancy.com

CGST & CUSTOMS bharti pune 2023 details

  • Name of department : CGST % CUSTOMS PUNE
  • Recruitment Details : Central GST and customs pune recruitment 2023
  • Name of post : can teen attendant
  • No fo posts : 3 vacancies
  • job location : pune
  • Apllication mode : offline
  • Address : The joint commissioner cadre control cell, central Get and customs pune zone , GST Bhavan 41A, Sasson raod Opposite wadia collage pune 411001
  • official website : punecgstcus.gov.in

Educational Qualification for CGST & CUSTOMS pune bharti 2023

Canteen Attendant : Matriculation or equivalent certificate from recognized board

Age Criteria for CGST & Customs job 2023

Canteen Attendant18 to 25 years
भरती बद्दलच्या इतर update जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा.व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वरील संपूर्ण माहिती एखाद्या जॉब ची गरज असलेल्या व्यक्तीला जेणेकरून आमचा बेरोजगार कमी करण्याचा हेतू साध्य होईल कळत नकळत तुमच्या एका share मुळे कोणाला तरी हक्काची नोकरी मिळेल. 10 वी उत्तीर्ण असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही माहिती share इच्छुक असलेल्या एखाद्या व्यक्तीला नक्कीच त्या ठिकाणी नोकरी मिळून जाईल.फक्त नोकरीच नाही तर सरकारी नोकरी असेल.

Please share this job information to jobless person. your little share will give job to any person

पुणे जिल्हा भरती 2023 सीजीएसटी आणि कस्टम्स पुणे भरती 2023

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद! नियमित जॉब update मिळवण्यासाठी आमच्या Marathivacancy.com शी संलग्न राहा.


marathivacancy.com is a website providing updates of all government and private job advertisements in maharashtra, all level advertisement updates are provided daily. on this website you will get to read all advertisements in detail in marathi and english language. recruitment post number, educational qualification, age requirment, poys names and detailed information, application fee, salary, application method, application sending address if offline application, link to apply if online application, official advertisement, official website important instrutions to apply and others important information is given in detail. to get regular job updates from our website join our whatsapp group by clicking belwo link.

पोलिस भरती. मंत्रालय भरती, जिल्हा परिषद भरती, सहकार आयुक्तालय भरती, बँक भरती, रेल्वे विभाग भरती, लिपिक भरती, कोतवाल भरती, पोलिस पाटील भरती, ग्रामसेवक भरती, क्रीडा विभाग भरती, प्राध्यापक भरती, शिक्षक भरती, इंटेलिजन्स ब्यूरो भरती, क्रीडा प्राधिकरण भरती अशा इतर विविध विभागच्या भरती जाहिराती आमच्या वेबसाइट वर नियमित मिळतील.