Chalu Ghadamodi 2024-25, latest Chalu Ghadmaodi in Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज आपण चालू घडामोडी 2024 पाहणार आहोत. आम्ही सर्व स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती आणि इतर परीक्षांसाठी महत्वाच्या चालू घडामोडी नियमित देत असतो. महत्वाच्या Chalu Ghadamodi 2024-25 असल्यामुळे तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. रोजच्या रोज सर्व महत्वाच्या chalu ghadamodi in marathi आणि नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ वेबसाइट ला भेट द्या. chalu ghadamodi marathi 2024, majhi naukri latest update.

पोलिस भरतीच्या सर्व महत्वाच्या अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला लगेच जॉइन व्हा. current affiars in marathi whatsapp group link, Current affairs marathi 2024,


Chalu Ghadamodi 2024 in Marathi, Current Affairs Marathi 2024

Chalu Ghadamodi 2024-25

रोहित शर्मा हा बेझबॉल विरुद्धची कसोटीची मालिका जिंकणारा जगामधील पहिला कर्णधार ठरलेला आहे.

चला सर्वानी खाऊया” हा दिवस 25 फेब्रुवारी ला साजरा केला गेला.

राष्ट्रपती भवन अमृत उद्यान येथे एक दिवसाचा “पर्पल फेस्ट” सुरू झालेला आहे.

“defence Security Corps” ने आपला 77 वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे.

मोनसेफ मारझौकी ट्यूनि शियाचे माजी राष्ट्राध्यक्ष ह्यांना 8 वर्षासाठी तुरुंगवास झालेला आहे.

” अटटूकल पोंगल ” हा सन केरळ ची राजधानी असलेल्या तिरू अनंतपुरम येथे साजरा करण्यात आला.

मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस 2024 ची संघटना ही स्पेन येथील बार्सिलोना येथे सुरू झालेली आहे.

मुंबई मध्ये बिट्स पिलानी च्या अत्याधुनिक कॅम्पस चे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले

एन टी पी सी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड याचा पहिला सौर प्रकल्प हा राजस्थान या राज्यात कार्यरत झालेला आहे.

ही देखील वाचा : पोलीस भरती साठी लागणारी महत्वाची कागदपत्र, पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

चालू घडामोडी 2024, Chalu Ghadamodi Marathi 2024

निर्माते कुमार साहनी ह्यांचे 83 व्या वर्षी निधन झालेले आहे.

बिहार केंद्रीय विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोग मार्फत यू जी सी श्रेणी 1 हा दर्जा दिलेला आहे.

गुजरात राज्यात देशामधील सर्वात लांब केबल ब्रिज सुदर्शन ब्रिज चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

” धर्मा गार्डीयन ” या संयुक्त सरावाचे आयोजन भारत व जपान याच्यामध्ये केले जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील मोशी या ठिकाणी भारतामधील सगळ्यात मोठे संरक्षण उपकरण प्रदर्शन सुरू झालेले आहे.

वित्त मंत्री निर्मला सीतारामन ह्या नवी दिल्ली येथील आर्थिक स्थिरता व विकास परिषद च्या 28 व्या बैठकी च्या अध्यक्षस्थानी आहेत.


हे देखील वाचा

बी एस सी चे शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा