केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत नवीन भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. 12 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची एक चांगली संधी मिळणार आहे. CISF Bharti 2024 Last Date, CISF Recruitment 2024, 12th pass bharti 2024, cisf bharti 2025, cisf constable bharti 2024,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
सदर भरतीची महत्वाची माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. वर दिलेल्या बटन वर क्लिक करून यांच्या व्हॉट्सअप्प ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.
CISF Bharti 2024
1130 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
कॉंस्टेबल / फायर – पुरुष या पदासाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.
शिक्षण :
- 12 वी पास – सायन्स
शारीरिक पात्रता :
- ऊंची : 170 सेमी
- छाती : 80 – 85 सेमी
वय :
- 18 – 23 वर्ष
- एस सी आणि एस टी करिता 5 वर्षाची सूट
- ओबीसी करिता 3 वर्षाची सूट
फी :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- जनरल / ओबीसी : 100 /- रु
- एस सी / एस टी / एक्स सर्विसमन : कोणतीही फी नाही
नोकरीचे स्थळ : भारत
कोकण रेल्वे मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
CISF Bharti 2024 Last Date
- या भरती मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याकरिता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्जात कोणतीही अर्धवट किंवा चुकीची माहिती भरू नये.
- आवश्यक कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | लगेच क्लिक करा |
जाहिरात लिंक | लगेच क्लिक करा |
अर्ज लिंक | लगेच क्लिक करा |