Data Entry Job in Mumbai, je je Hospital Bharti 2024 Last Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर जे जे समूह रुग्णालय अंतर्गत नवीन पदासाठी भरती करण्यात येणार आहे. हॉस्पिटल मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवाराठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. Data Entry Job in Mumbai, je je Hospital Bharti 2024 Last Date, data entry jobs 2024, data entry recruitment 2024,

सदर जाहिराती नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वरून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.

Data Entry Job in Mumbai

6 जागांसाठी भरती सुरू

डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी भरती केली जाणार हे.

शिक्षण :

  1. कुठल्याही शाखेची पदवी
  2. एम एस सी आय टी
  3. मराठी टंक लेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट

वय : 18 – 38 वर्ष

फी : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : मुंबई

मुलाखत देण्याचा पत्ता :

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळ मजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे समूह रुग्णालये मुंबई – 400008

कॅनरा बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

Je Je Hospital Bharti 2024 Last Date

  1. या पदासाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे.
  2. 8 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 पर्यंत मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा