DMER Recruitment 2024 Notification, DMER Dhule Advertisement

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे त्यासाठीची सविस्तर जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहीर केलेली पदे सरळसेवा पद्धतीने भरली जाणार आहेत. DMER Recruitment 2024 Notification.

उमेदवारांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही पदे गट – ड संवर्गातील आहेत. अर्ज करण्यासाठी मुदत, अर्ज प्रक्रिया, आणि अर्ज करण्याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी लक्षपूर्वक सर्व माहीती वाचून घेणे गरजेचे आहे. DMER Dhule Advertisement 2024.

या भरतीचे पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. सर्व नोकरी जाहिरातींचे नवनवीन अपडेट रोजच्या रोज तुझ्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा. तसेच नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची आहे म्हणून इतर मित्र मैत्रिणींना शेअर करा. DMER Bharti 2024, dhule bharti 2024, dmer new job vacancy 2023.


DMER Recruitment 2024 Notification, DMER Dhule Advertisement

DMER Recruitment 2024 Notification

एकूण पदे : 137 पदे

  1. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे : 29 पदे
  2. सर्वोपचार रुग्णालय, धुळे : 108

शैक्षणिक पात्रता :

  1. सफाईगार या पदासाठी 7 वी पास पात्रता असेल
  2. इतर सर्व पदांसाठी 10 वी पास ही पात्रता असणार आहे.

पगार : 15,000 /- रु ते 47,600 /- रु

फी :

  1. अराखीव उमेदवारांसाठी : 1000 /- रु
  2. मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ : 900 /- रु
  3. परीक्षा फी ना परतावा असेल.
  4. अधिक माहिती साठी दिलेल्या लिंक वरून पीडीएफ वाचा.

वय मर्यादा :

  1. खुला वर्ग : 18-38 वर्ष
  2. मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ : 18-43 वर्ष
  3. अधिक माहिती पीडीएफ मध्ये वाचा

नोकरी स्थळ : धुळे

अर्ज करण्याची प्रकिया : ऑनलाइन

अर्जाची सुरू होण्याची तारीख : 3 जानेवारी 2024

अर्ज करण्याची क्षेवटची मुदत : 24 जानेवारी 2024


हे देखील वाचा

राज्यसेवा सिव्हिल सर्विसेस 274 पदांची भरती, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा.


वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई भरती 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
सविस्तर पीडीएफ जाहिरात सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक 3 जानेवारी 2024 रोजी सुरू होईल