DRDO ACEM Recruitment 2024, DRDO Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DRDO ACEM Nashik Recruitment 2024, Defence Research and Development Organization Recruitment 2024 अंतर्गत नाशिक येथे नवीन पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी सविस्तर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. Nashik Recruitment 2024, DRDO ACEM Recruitment 2024.

सदर जाहिरातीच्या संदर्भातील पुढील सर्व अपडेट आणि इतर नवनवीन नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


Nashik Recruitment 2024, DRDO ACEM Recruitment 2024.

DRDO ACEM Recruitment 2024

एकूण 41 पदांसाठी भरती घेतली जाणार आहे.

पदे खालील प्रमाणे : अप्रेंटिस

  1. पदवीधर अप्रेंटिस
  2. डिप्लोमा अप्रेंटिस

DRDO ACEM Nashik Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता :

  1. पदवीधर अप्रेंटिस साठी बी ई / बी टेक ( केमिकल इंजिनिअरिंग, केमिकल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल, एरोस्पेस, एरोनॉटिकल, कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन सायन्स, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रूमेनटेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन, इंजिनिअरिंग ) किंवा बी एस सी ( कॉम्प्युटर सायन्स, केमिस्ट्री, फिजिक्स )
  2. डिप्लोमा अप्रेंटिस साठी इंजिनारिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, वेब डिजायनिंग

या पदासाठी अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 30 एप्रिल 2024 पर्यंत आहे.

अर्ज पाठवण्यासाठी मेल : apprentice.acem@gov.in

सविस्तर सर्व माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा


हे सुद्धा वाचा

Bank of India Bharti 2024 उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेच क्लिक करून जाहिरात पहा आणि अर्ज करा

1377 पदांची भरती, 12 वी 10 वी ला सुद्धा नोकरीची संधी, जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये वेगवेगळी पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात पहा

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2024, 40 हजार पर्यंत पगार, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


DRDO ACEM Nashik Recruitment 2024 Apply Online

  1. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे.
  2. ईमेल द्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहेत, अर्ज प्रक्रियेच्या सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.
  3. अर्ज भरताना कोणतीही चुकीची माहिती भरू नये किंवा अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत.
  4. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

निवड प्रक्रिया :

  1. पात्र असलेल्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून मुलाखत साठी बोलवण्यात येईल.
  2. निवड प्रक्रिया ही मुलाखत वर आधारित असेल.
  3. वेळ आणि तारीख उमेदवारांना ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
  4. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर देऊन कळविण्यात येईल.
  5. स्थानिक असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ लिंक पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी लगेच क्लिक करा
ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी क्लिक करा येथे क्लिक करून नोंदणी करा