FDA Maharashtra Recruitment 2024, FDA Mumbai Vacancy 2024

अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत नवीन नोकरीची संधी उमेदवारांना मिळणार आहे. विभागाने या भरती ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केलेली असून पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. FDA Maharashtra Recruitment 2024, FDA Mumbai Recruitment 2024, fda nagpur recruitment 2024, fda sambhajinagar recruitment 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर जाहिराती नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची आहे. सरकारी नोकरीची एक चांगली संधी उमेदवारांसाठी आहे. म्हणून ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.

Table of Contents

FDA Maharashtra Recruitment 2024

56 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

खालील पदांसाठी भरती केली जाणार आहे.

  1. वरिष्ठ तांत्रिक सहायक
  2. विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ – गट ब

शिक्षण :

  1. पद 1 साठी : द्वितीय श्रेणी बी एस सी / फार्मसी मधील पदवी
  2. पद 2 साठी : फार्मसी मधील पदवी किंवा एम एस सी ( केमिस्ट्रि / बायो – केमिस्ट्री ) किंवा द्वितीय श्रेणी बी एस सी + 18 महिन्यांचा अनुभव

वय :

  1. 18 – 38 वर्ष
  2. मागासवर्ग / खेळाडू / आर्थिक दुर्बल घटक : 5 वर्षाची सूट

फी :

  1. खुल्या प्रवर्गासाठी : 1000 /- रु
  2. राखीव प्रवर्गासाठी : 900 /- रु

नोकरीचे स्थळ : मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

10 वी पास साठी कोकण रेल्वेत भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज करण्यासाठी मुदत वाढ, लगेच जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

Food and Drug Vacancy 2024

  1. वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिलेली आहे.
  3. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
अधिकृत जाहिरात क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा