HAL Recruitment Nashik 2024, HAL Bharti 2024 Nashik

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. HAL Recruitment Nashik 2024, HAL Bharti 2024 Nashik,

नाशिक येथे ही एक नोकरीची चांगली संधी आहे. सदरची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. सर्व नोकरीच्या आणि योजनांच्या अपडेट साठी दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

HAL Recruitment Nashik 2024

580 जागांकरिता ही भरती करण्यात येणार आहे.

पदे :

  1. आय टी आय अप्रेंटिस
  2. इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस
  3. डिप्लोमा अप्रेंटिस
  4. नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस

शिक्षण : वरील पदानुसार

  1. 10 वी पास / आय टी आय
  2. इंजिनिअरिंग पदवी
  3. इंजिनिअरिंग डिप्लोमा
  4. बी ए / बी एस सी / बी कॉम / बी बी एम / हॉटेल मॅनेजमेंट पदवी / बी एससी ( नर्सिंग )

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नोकरी स्थळ : नाशिक जिल्हा

फी : कोणतीही फी नाही

सातारा येथे बँकेत नोकरीची संधी, 10 वी पास ला सुद्धा संधी लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

Nashik Job Vacancy 2024-25

  1. या भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात खाली दिलेली आहे.

अधिकृत वेबसाइट लिंक : येथे क्लिक करून पहा

जाहिरात लिंक :

  1. पद 1 जाहिरात – क्लिक करा
  2. पद 2 ते 4 जाहिरात : क्लिक करा

ऑनलाइन नोंदणी लिंक :

  1. पद 1 : क्लिक करा
  2. पद 2 ते 4 : क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक :

  1. पद 1 अर्ज लिंक : क्लिक करा
  2. पद 2 ते 4 अर्ज लिंक : क्लिक करा