ICMR-NIMR Recruitment 2023 | 10th/12th -Pass Recruitment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
ICMR-NIMR Recruitment 2023

ICMR-National Institute of Malaria Research Department of Health Research Ministry of Health and Family Welfare, Government of India

मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था मध्ये वेगवेगळ्या पदांची भरती जाहीर झाली आहे. पात्रता 10 वी पास पासून इंजिनिअरिंग डिप्लोमा पर्यंत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. नोकरीचे ठिकाण भारत आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन आहे याबद्दलची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. अर्ज भरताना सविस्तर जाहिरात वाचूनच करावा अर्धवट माहितीचे अर्ज किंवा चुकीच्या माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता खालील माहिती मध्ये सविस्तर दिलेला आहे. अर्ज नमूना अधिकृत जाहिरात मध्ये दिलेला आहे त्याची प्रत काढून घ्यावी. सविस्तर माहिती घेण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचा.

National Institute of Malaria research has announced the recruitment of various posts. eligibility is from 10th pass to Engineering diploma. Last date to apply is 21 July 2023. Place of employment is India. The information about the mode of application is offline is given below in detail. While filling the application, one should read the detailed advertisement only. Applications with partial information or application with wrong information will not be accepted. The address to apply offline is detailed in the below information. Copy of the application form is given in the official advertisement. Read official advertisement for detailed information.

खालील माहिती मध्ये शैक्षणिक पात्रता, फी, पगार, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, वय मर्यादा, नोकरी ठिकाण, वट शिथिलता, अर्ज प्रक्रिया, महत्वाच्या सूचना, अधिकृत संकेतस्थळ आणि इतर आवश्यक माहिती दिलेली आहे.

इतर सरकारी व खाजगी नोकरीच्या जाहिराती सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा, तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


ICMR-NIMR Recruitment 2023

एकूण जागा : 79 जागा

पदांची माहिती :

पदपदांची संख्या
तांत्रिक सहायक26
तंत्रज्ञ49
प्रयोगशाळा सेवक4

शैक्षणिक पात्रता :

  1. तांत्रिक सहाय्यक पदासाठी वेगवेगळ्या विभागाची वेगळी पात्रता आहे ती तुम्हाला जाहिराती मध्ये वाचायला मिळेल.
  2. तंत्रज्ञ – (life sciences ) साठी शिक्षण पात्रता :- मान्यताप्राप्त संस्थेतून विज्ञान विषयामध्ये 55% मार्क सहित 12 वी पास किंवा इंटरमिजिएट पास आणि मान्यताप्राप्त संस्थेतून मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा
  3. तंत्रज्ञ – (computer science) साठी शिक्षण पात्रता :– मान्यताप्राप्त संस्थेतून विज्ञान विषयामध्ये 55% मार्क सहित 12 वी पास किंवा इंटरमिजिएट पास आणि मान्यताप्राप्त संस्थेतून एक वर्षाचा कम्प्युटर डिप्लोमा
  4. प्रयोगशाळा सेवक साठी शिक्षण पात्रता :– मान्यताप्राप्त बोर्ड मधून 50 % मार्कसह 10 वी पास

वय मर्यादा : 21 जुलै 2023 पर्यंत

  1. पद 1 साठी :- 30 वर्ष पर्यंत
  2. पद 2 साठी :- 28 वर्ष पर्यंत
  3. पद 3 साठी :- 25 वर्ष पर्यंत

(SC/ST : 5 वर्ष सूट , OBC : 3 वर्ष सूट )

पगार :

पदपगार
तांत्रिक सहाय्यक35,000 ते 1,42,000
तंत्रज्ञ19,900 ते 63,200
प्रयोगशाळा सेवक18,000 ते 56,900

अर्ज करण्यासाठी शेवट तारीख : 21 जुलै 2023

अर्ज करण्यासाठी फी :

  • खुला / ओबीसी : 300/- रु
  • एस सी /एस टी / महिला : फी नाही

नोकरी स्थळ : भारत

ऑफलाइन अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : The Director, National Institute of Malaria Research, Sector-8, Dwarka, New Delhi-110077

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा



हे देखील वाचा

  1. अहमदनगर अंगणवाडी भरती
  2. आय टी आय झालेल्यांसाठी मेगा भरती रेल्वे विभागात

ICMR-NIMR Recruitment 2023

Total Posts : 79 Posts

Post Details :

PostNumber of Post
Technical assistant26
Technician – 149
Laboratory Attendant – 14

Educational Qualification :

  1. Different department has different qualification for technical assistant post which you will read in advertisement.
  2. Education Qualification for Technician (life sciences) : 12th pass or Intermediate pass with 55% marks in science subject from a recognized institution and 1 year Diploma in medical laboratory technology from a recognized institution.
  3. Education Qualification for technician (Computer science) : 12th pass or Intermediate pass with 55% marks in science subject from a recognized institute and one year computer diploma from a recognized institute
  4. Education Qualification for laboratory attendant : 10th pass with 50% marks from a recognized board

Age Limit : as on 21 July 2023

  1. Post 1 : Up to 30 years
  2. Post 2 : Up to 28 years
  3. Post 3 : Up to 25 years

(SC/ST : 5 Years relaxation , OBC : 3 Years Relaxation )

Pay Scale :

PostPay Scale
Technical Assistant35,000 to 1,42,000
Technician19,900 to 63,200
Laboratory Attendant18,000 to 56,900

Last Date to Apply : 21 July 2023

Application Fee :

  • Open/OBC : 300/- Rs
  • SC/ST/Women : No Fee

Job Place : India

Address For send Offline Application : The Director, National Institute of Malaria Research, Sector-8, Dwarka, New Delhi-110077

Official Website : Click Here

Advertisement : Click Here


ICMR-NIMR बद्दल माहिती

The ICMR-National Institute of Malaria Research was founded in 1977 under the name ‘Malaria Research Centre,’ and later, in November 2005, it was rechristened as the ‘National Institute of Malaria Research.’ It operates as one of the institutes under the Indian Council of Medical Research, an autonomous body functioning under the Department of Health Research, Ministry of Health & Family Welfare, Government of India.

ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्चची स्थापना 1977 मध्ये ‘मलेरिया रिसर्च सेंटर’ म्हणून करण्यात आली, ज्याचे नोव्हेंबर 2005 मध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च’ असे नामकरण करण्यात आले. ICMR-NIMR ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची एक संस्था आहे. (आरोग्य संशोधन विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत स्वायत्त संस्था).

ICMR-NIMR कडे दिल्ली येथे मलेरियाच्या बहुतांश पैलूंवर संशोधन करणाऱ्या मलेरियाच्या बहुतांश पैलूंवर संशोधन करणाऱ्या 8 फील्ड युनिट्सचे नेटवर्क आहे, जे नवीन तंत्रज्ञानासाठी चाचणीचे ठिकाण म्हणून काम करतात आणि तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणात मदत करतात.


महाराष्ट्रातील सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट मिळवा तुमच्या व्हॉटसअप्प वर, व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन होण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि जॉइन व्हा.

WhatsApp group

Leave a comment