इंडियन बँक अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक आणि पात्रत उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचा. Indian Bank Recruitment 2024, Indian Bank Vacancy 2024, Indian Bank SO Recruitment 2024, bank bharti 2024 maharashtra, bank recruitment 2024, so vacancy 2024, so recruitment 2024,
सदर भरतीची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
Indian Bank Vacancy 2024
एकूण 102 पदांची भरती होईल
डेप्युटी वाइस प्रेसिडेंट, असिस्टंट वाइस प्रेसिडेंट, असोशिएट मॅनेजर, पदांसाठी भरती केली जाणार आहे. सविस्तर माहिती साठी जाहिरात पहा.
शिक्षण :
पदानुसार वेगवेगळी आणि वेगवेगळ्या विभागाची शैक्षणिक पात्रता आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचा.
वय : 23 – 40 वर्ष पर्यंत
- अनुसूचित जाती आणि जमाती साठी 5 वर्ष शिथिलता
- इतर मागासवर्ग साठी 3 वर्ष शिथिलता
- अधिक माहिती साठी जाहिरात पहा.
फी :
- 175 /- रु एस सी, एस टी, पी डब्ल्यू बी डी
- 1000 /- रु इतर सर्वांसाठी
इंडियन बँक भरती 2024 अर्ज प्रक्रिया
- या भरती चा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी मुदत 14 जुलै 2024 पर्यंत आहे
- दिलेल्या मुदती मध्येच अर्ज करायचा आहे.
- इतरांना सुद्धा ही जाहिरात शेअर करा, आणि सविस्तर माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट लिंक | भेट देण्यासाठी क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात लिंक | डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा |
अर्जाची लिंक | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |