Intelligence Bureau Recruitment 2024, IB Vacancy 2025

इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. पात्रता असणाऱ्या उमेदवारांना जाहिराती मध्ये अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. Intelligence Bureau Recruitment 2024, Intelligence Bureau Vacancy 2025, Intelligence Bureau Recruitment 2025. IB Bharti 2024, Ib bharti 2025, ib recruitment 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. दिलेली माहीती सर्व उमेदवारांनी सविस्तर लक्षपूर्वक वाचून घ्यायची आहे. महत्वाची नोकरी जाहिरात असल्यामुळे तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा.

खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा. जेणेकरून तुम्हाला सर्व नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर त्वरित मिळतील.


Intelligence Bureau Recruitment 2024

एकूण 660 पदांची भरती केली जाणार आहे.

पदे खालीलप्रमाणे असतील : खालील फोटो पहा – पदांची नावे आणि पदांची संख्या

Intelligence Bureau Recruitment 2024, Intelligence Bureau Vacancy 2025, Intelligence Bureau Recruitment 2025.

भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणीक पात्रता / IB Recruitment Education Qualification : वरील फोटो मधील पद क्रमांक नुसार

  1. बॅचलर डिग्री आणि कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव
  2. पदवी आणि कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव
  3. Holding Analogous Post on Regular Basis आणि कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव
  4. Holding Analogous Post on Regular Basis आणि कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव
  5. मान्यताप्राप्त बोर्ड मधून मॅट्रिक किंवा समतुल्य पात्रता, फील्ड Experience in Intelligence Work
  6. इंजिनिअरिंग डिप्लोमा पुढील फील्ड मधून – इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स शासनमान्य विद्यापीठ किंवा संस्थेतून किंवा मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा फिज़िक्स किंवा गणित यातून सायन्स मध्ये बॅचलर डिग्री किंवा मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कॉम्प्युटर अॅप्लिकेशन मध्ये बॅचलर डिग्री
  7. मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर ऑफ सायन्स ( इंजिनिअरिंग ) सिविल किंवा इलेक्ट्रिकल स्ट्रीम मध्ये किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून बॅचलर ऑफ आर्किटेक्चर
  8. Holding Analogous Post on Regular Basis in the Parent Cadre, 10 वी पास, हेवि आणि कमर्शियल वाहन चलविण्याचे लायसन्स , उमेदवाराला मोटर यंत्रणेचे ज्ञान हवे. वाहनातील किरकोळ दोष काढण्यास उमेदवार सक्षम असावा. लायसन्स मिळाल्यानंतर 1 वर्षाचा वाहन चालविण्याचा अनुभव असावा.
  9. 10 वी पास, केटरिंग डिप्लोमा पूर्ण असावा, त्याचे सर्टिफिकेट असावे. 2 वर्षाचा अनुभव, सरकारी विभागात किंवा उपक्रमात
  10. 12 वी पास, Holding Analogous Post on Regular Basis in the Parent Cadre/Department.
  11. 12 वी पास, अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.
  12. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा संघाचे कर्मचारी पालक सवनरगसंवर्ग मध्ये समान पद धारण करणारे किंवा गेस्टेटनर मशीन ऑपरेट आणि देखरेख करण्यात प्राविण्य असणारे

सविस्तर शैक्षणिक पात्रता बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

इंटेलिजेंस ब्युरो भरती 2024

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 56 वर्षपर्यंत ची वय मर्यादा देण्यात आलेली आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या पदांची अर्ज प्रक्रिया 30 मार्च रोजी सुरू झालेली आहे.

12 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

या पदांचा अर्ज हा ऑफलाइन प्रक्रियेद्वारे करायचा आहे. या अर्जासाठी कोणती ही फी आकरण्यात आलेली नाही.


हे सुद्धा वाचा

सेक्युरेटी प्रिंटिंग प्रेस मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा.

शालेय शिक्षण विभागात 200 पदांची भरती, क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा


Intelligence Bureau Recruitment 2024 Apply Online

इंटेलिजेंस ब्युरो भरती 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. दिलेल्या अधिकृत जाहिरात मध्ये अर्जाचा नमूना दिलेला असून तो डाउनलोड करायचा आहे.

अर्ज डाउनलोड करून त्यात आवश्यक असणारी सर्व माहिती अचूक नमूद करायची आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्र अर्जासोबत जोडून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्ज मुदतीच्या अगोदर सादर करणे बंधनकारक आहे.

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता :

Joint Deputy Director/G-3, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P Marg, Bapu Dham, New Delhi – 110021

अधिकृत वेबसाइट लिंक भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात लिंक येथे क्लिक करून डाउनलोड करा