IRCTC Recruitment 2023 Last Date, irctc bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती होत आहे. वेगवेगळ्या पदांची भरती घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज प्रक्रिया करायची आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे, त्यासाठी अर्ज करण्याची लिंक खालील माहिती मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. IRCTC Recruitment 2023

खालील माहिती मध्ये शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या, पदांची नावे, नोकरीचे ठिकाण, फी, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक, शेवटची तारीख, इतर अधिकृत जाहिरात पीडीएफ लिंक, अधिकृत संकेतस्थळ लिंक आणि इतर सर्व आवश्यक माहिती सविस्तर दिलेली आहे.

दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा. त्यानंतर अर्ज करा. या भरतीच्या पुढील अपडेट मिळवण्यासाठी आणि तसेच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती नियमित मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. तसेच दिलेल्या लिंक वरुण आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.


भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन भरती 2023

एकूण पदे : 15 पदे

पदांची नावे / शैक्षणिक पात्रता / पदांची संख्या : खालील फोटो प्रमाणे

IRCTC Recruitment 2023, irctc vacancy 2023, irctc qulifciation

वय मर्यादा : 25 वर्षपर्यंत

नोकरी स्थळ : मुंबई

फी : नाही

निवड पद्धत : निवड प्रक्रिया ही मार्क च्या आधारे मेरिट लिस्ट द्वारे केली जाईल.

अर्ज पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची मुदत : 30 सप्टें. 2023

How to Apply For IRCTC jobs अर्ज करण्यासाठी सूचना :

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन प्रणाली द्वारे करायचा आहे.
  2. हा अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या
  3. आवश्यक ती माहिती आणि कागदपत्र अचूक अपलोड करावीत
  4. 30 सप्टें 2023 च्या अगोदर अर्ज सादर करावा
  5. अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  6. मुदतीच्या नंतर आलेले आज अपात्र ठरवले जटिल.
  7. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

IRCTC Recruitment 2023 महत्वाच्या लिंक

IRCTC अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुप ला जॉइन व्हा.

Whatsapp Group