ITBP New Vacancy 2024, ITBP Bharti last Date 2024

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. आज आपण आपण या भरतीची महत्वाची माहिती पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यासाठी ही माहिती उपयोगी पडेल. ITBP New Vacancy 2024, itbp constable bharti 2-24, itpb 10th pass vacancy 2024, new itbp recruitment 2024, itbp sub inspector recruitment 2024, itbp last date 2024 online apply, latest job upfate marathi 2024, marathi job update 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सर्व नवनवीन नोकरीच्या अपडेट साठी वरील लिंक वरून आमचा कोणत्याही एक ग्रुप ला जॉइन व्हा.

Table of Contents

ITBP New Vacancy 2024

160 जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे.

खालील पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

  1. कॉंस्टेबल / ट्रेडसमन – बार्बर
  2. कॉंस्टेबल / ट्रेडसमन – सफाई कर्मचारी
  3. कॉंस्टेबल / ट्रेडसमन – गार्डनर
  4. सब इंस्पेक्टर – हिंदी ट्रान्सलेटर

शिक्षण :

  1. कॉंस्टेबल / ट्रेडसमन – बार्बर : 10 वी पास
  2. कॉंस्टेबल / ट्रेडसमन – सफाई कर्मचारी : 10 वी पास
  3. कॉंस्टेबल / ट्रेडसमन – गार्डनर : 10 वी पास / 2 वर्षाचा अनुभव किंवा आय टी आय किंवा डिप्लोमा
  4. सब इंस्पेक्टर – हिंदी ट्रान्सलेटर : इंग्रजी आणि हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी / ट्रान्सलेशन मधील डिप्लोमा

वय : 18 ते 30 वर्ष – पदानुसार वेगवेगळी मर्यादा

  1. एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. पद 1 ते 3 साठी : जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस :100 /- रु
  2. पद 4 साठी : जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 200 /- रु

नोकरी स्थळ : भारत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

आय टी बी पी हेड कॉंस्टेबल भरती 2024, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा, 5 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ITBP Bharti last Date 2024

  1. या पदांसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्याकरिता 26 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत दिली आहे.
  3. मुदतीच्या अगोदर अर्ज करणे महत्वाचे आहे.
  4. अर्ज करण्यासाठी खाली ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
  5. अधिक सविस्तर माहिती करिता अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.
आय टी बी पी वेबसाइट लिंक क्लिक करू भेट द्या
पीडीएफ जाहिरात लिंक 1. पद 1 ते 3 जाहिरात : क्लिक करून पहा

2. पद 4 साठी जाहिरात : क्लिक करून पहा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा