IWAI Vacancy 2024 Last Date, IWAI Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय अंतर्देशीय जल मार्ग प्राधिकरण अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी या विभागात भरती करण्यात येणार आहे. IWAI Vacancy 2024 Last Date, IWAI Recruitment 2024, 10th pass job update maharashtra, latest job update whatsapp group link, marathi job update whatsapp group link,

सदर भरती साठी आवश्यक असणारी माहिती खाली सविस्तर नमूद केलेली आहे. दिलले जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

IWAI Vacancy 2024

एकूण 37 जागांची भरती केली जाणार आहे.

पदांची नावे खालीलप्रमाणे :

  1. असिस्टंट डायरेक्टर
  2. असिस्टंट हायड्रोग्राफीक सर्वेअर ( AHS )
  3. परवाना इंजिन ड्रायवर
  4. जूनियर अकाऊंट्स ऑफिसर
  5. ड्रेज कंट्रोल ऑपरेटर
  6. स्टोअर किपर
  7. मास्टर सेकंड क्लास
  8. स्टाफ कार ड्रायवर
  9. मास्टर थर्ड क्लास
  10. मल्टि टास्किंग स्टाफ
  11. टेक्निकल असिस्टंट – ( सिविल / मेकॅनिकल / मरीन इंजिनिअरिंग / नवल आर्किटेक्ट )

शिक्षण : वरील पद क्रमांक नुसार

  1. इंजिनिअरिंग पदवी ( सिविल / मेकॅनिकल )
  2. सिविल इंजिनिअरिंग पदवी / 3 वर्षाचा अनुभव
  3. 10 वी पास / इंजिन ड्रायवर परवाना
  4. बी कॉम + 3 वर्षाचा अनुभव अथवा बी कॉम + इंटर ICWA/ इंटर CA
  5. 10 वी पास + 10 वर्ष अनुभव सहित प्रथण श्रेणीचे चालक प्रमाणपत्र ब किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 1 वर्षाचा अनुभव / पोहण्याचे कौशल्य / ज्ञान
  6. 10 वी पास / 5 वर्षाचा अनुभव
  7. मास्टर सेकंड क्लास प्रमाणपत्र / पोहण्याचे कौशल्य / ज्ञान
  8. 10 वी पास / वाहन चालविण्याचा परवाना / 2 वर्षाचा परवाना
  9. मास्टर थर्ड क्लास प्रमाणपत्र / पोहण्याचे कौशल्य / ज्ञान
  10. 10 वी पास
  11. पदवी – ( सिविल / मेकॅनिकल / मरीन इंजिनिअरिंग / नवल आर्किटेक्चर ) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा – ( सिविल / मेकॅनिकल / मरीन इंजिनिअरिंग / नवल आर्किटेक्चर ) + 3 वर्षाचा अनुभव

वय : 18 – 35 वर्ष पर्यंत – पदानुसार वेगवेगळी मर्यादा

  1. एस सी / एस टी 5 वर्षांची सूट
  2. ओबीसी 3 वर्षांची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 500 /- रु
  2. एस सी / एस टी / ई डब्ल्यू एस / पीडब्ल्यूडी : 200 /- रु

नोकरी स्थळ : भारत

असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती सुरू, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

IWAI Vacancy 2024 Last Date

  1. या पदांचा ऑनलाइन अर्ज करण्याकरिता 21 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  2. अर्ज दिलेल्या मुदतीच्या अगोदर सादर करायचा आहे.
  3. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा