Krushi Sevak Bharti 2023 Online Form,Latur krushi sevak bharti

राज्य शासन कृषि व पदुम विभाग अंतर्गत कृषि आयुक्तालयाच्या अधीन असलेल्या विभागीय कृषि सहसंचालक, लातूर व अधीन असलेल्या कार्यालयच्या आस्थापनेतील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट – क संवर्ग मधील कृषि सहायकांची पदे कृषि सेवक म्हणून भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून कृषि विभागच्या अधिकृत संकेतस्थळ वरून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. Krushi Sevak Bharti 2023 Online Form

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या पद भरती साठी अर्ज करण्याची मुदत 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील माहिती मध्ये लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. Latur krushi sevak bharti

या भरतीच्या सर्व पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला सामील व्हा. तसेच नियमित इतर नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.


कृषि सेवक भरती 2023

एकूण पदे : 170 पदे

पद : कृषि सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो प्रमाणे

Latur krushi sevak bharti 2023

पगार : 16,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : खालील फोटो प्रमाणे

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
Krushi Sevak Bharti 2023 Age limit

फी :

  1. खुला : 1000 /- रु
  2. राखीव : 900 /- रु

नोकरी स्थळ : लातूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज करण्याची शेवटची मुदत : 3 ऑक्टो. 2023

Krushi Sevak Bharti 2023 Online Form, ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना

  • या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचा.
  • या भरती चा अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिलेली आहे, तसेच तुम्ही अधिकृत संकेतस्थळवर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता.
  • दिलेल्या लिंक वरून अर्ज भरताना आवश्यक टी माहिती अचूक भरावी आणि आवश्यक ती कागदपत्रे अचूक अपलोड करावीत.
  • अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत. ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मुदतीच्या नंतर आलेले अर्ज अपात्र केले जातील.
  • अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

कृषि सेवक भरती 2023 निवड प्रकिया

  1. वरील सर्व पदांसाठी मराठी माध्यम मधून संगणक द्वारे ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
  2. या परीक्षेत मिळालेल्या मार्क च्या आधारे निवड प्रक्रिया केली जाईल. कमीत कमी 45% मार्क उमेदवाराने मिळवणे गरजेचे आहे.
  3. अभ्यासक्रम माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व जाहिराती त्वरित आणि सविस्तर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प फोटो वर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा.

Whatsapp Group