महाज्योती तर्फे MBA-CAT/CMAT-CET 2024-25 साठी परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे. mahajyoti mba cet registration 2024, mahajyoti free training 2024, mahajyoti sheme 2024-25, mahajytoi free training
इतर मागास, विमुक्त जाती- भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना 2024-25 या वर्षासाठी MBA-CAT/CMAT-CET 2024-25 परीक्षा पूर्व प्रशिक्षण मोफत ऑफलाइन आणि अनिवासी पद्धतीने दिले जाणार आहे. उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
Mahajyoti CET Registration 2024
- या प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्यांचा असणार आहे.
- 6 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी 10,000 /- रु विद्यावेतन डॉ महिना दिलेला जाणार आहे – कमीत कमी 75% उपस्थिती असणे गरजेचे आहे.
- आकस्मिक निधी हा एकवेळ चा 12,000 /- दिला जाईल.
महाज्योती योजना 2024-25 पात्रता :
- अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा.
- विद्यार्थी नॉन क्रिमीलेयर गटामधील, इतर मागासावर्ग, विमुक्त जाती- भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग मधील असावा.
- पदवी परीक्षा पास केलेली असणे गरजेचे आहे.
- महाज्योती इतर योजनेचा लाभ घेतलेला असल्यास या योजनेला अर्ज करता येणार नाही.
- अंतिम निवड ही चाळणी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
महाज्योती योजना 2024-24 JEE NEET प्रशिक्षण, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा, क्लिक करा
Mahajyoti Mba Cet Registration 2024
- अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्र :
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- नॉन – क्रिमीलेयर
- पदवी निकाल
- दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- अनाथ असल्याचा त्याचा दाखला
या योजनेचा अर्ज करण्यासाठी https://mahajyoti.org.in/ या वेबसाइट वर जाऊन नोटिस बोर्ड मध्ये MBA-CAT/CMAT-CET 2024-25 च्या जाहिराती वर क्लिक करा. तिथून रजिस्ट्रेशन वर क्लिक करून अर्ज करा.
अर्ज करताना सांगितलेली वरील कागदपत्र व्यवस्थित जोडावीत. अर्जात दिलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे. अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत.
अर्ज करण्यासाठी लिंक खाली उपलब्ध करून दिलेली आहे.
MBA-CET Registration 2024 Last Date
- अर्ज करण्यासाठी 10 जुलै 2024 ही शेवटची तारीख दिलेली आहे.
- ऑनलाइन अर्जाव्यतिरिक्त इतर पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सविस्तर माहिती साठी खालील लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचा.
पीडीएफ लिंक | डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | क्लिक करा |