UPSC भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा – 2023 पास झालेल्या उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी / मुलाखत परीक्षेसाठी महाज्योती तर्फे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती साठी खाली दिलेली माहीत आणि परिपत्रक वाचा. Mahajyoti Upsc 2023 Notification, mahajyoti new update, mahajyoti upsc 2024, mahajyoti mpsc 2024, mahajyoti mpsc registration 2024
महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती – भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्ग मधील भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा – 2023 ( 12 जानेवारी 2024 रोजी यूपीएससी ने जाहीर केलेल्या निकालानुसार ) पास झालेल्या उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी / मुलाखत साठी एक रकमी अर्थ सहाय्य देण्यासाठी ऑनलाइन आज मागवले गेले आहेत.
अशाच इतर योजनांचे अपडेट आणि नवनवीन नोकरी जाहिरातींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वाहसटप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेची दिलेली खाली योजनेची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
महाज्योती योजना एमपीएससी 2024, स्वरूप :
नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती – भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्ग मधील उमेदवारांसाठी 25 ,000 /- रु आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
एमपीएससी महाज्योती योजना 2024 पात्रता :
- उमेदवार महाराष्ट्र मधील रहिवासी असावा.
- उमेदवार नॉन क्रिमीलेअर गटामधील मागासवर्ग / विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्ग प्रवर्गातील असावा.
- भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा – 2023 पास झालेला असावा.
- ज्यांना इतर संस्था / सारथी पुणे तर्फे अर्थ सहाय्य मिळत असेल ते ते उमेदवार या योजनेसाठी ग्राह्य नसतील.
Mahajyoti Upsc 2023 Notification / Mahajyoti Document list आवश्यक कागदपत्र :
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- मुख्य परीक्षा प्रवेश पत्र
- बँक पासबुक किंवा रद्द झालेला चेक
- वन सेवा मुख्य परीक्षा – 2023 पास झाल्याची निकाल प्रत
- सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ वाचा.
How To Apply Online Mahajyoti 2024 अर्ज कसा करावा :
महाज्योती च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यातील Notice Board मध्ये जाऊन Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For Indian Forest Services – 2023 Personality / Interview Test Sponsorship ह्या वर क्लिक करून अर्ज करावा.
अर्ज करताना अर्जाच्या सोबत आवश्यक ती कागदपत्र अचूक स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे.
नोकरीच्या इतर जाहिराती
एडसिल शिक्षक भरती 100 पदे, सविस्तर माहिती क्लिक करून वाचा
स्पर्धा परीक्षा महत्वाच्या चालू घडामोडी, लगेच क्लिक करून वाचा
Mahajyoti Mpsc 2023 Notification
अर्ज करण्याची शेवटची मुदत : 30 जानेवारी 2024 पर्यंत आहे
- पोस्टाने किंवा ईमेल ने केलेले अर्ज पात्र नसतील.
- चालू वर्षात कोणतेही सहाय्य घेतलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र नसतील.
- सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ वाचा.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | वाचण्यासाठी लगेच क्लिक करा |
अर्ज / रजिस्ट्रेशन लिंक | क्लिक करा आणि अर्ज करा |