EDCIL Recruitment 2024 Notification, EDCIL Vacancy 2024 Pdf

एज्युकेशन कन्सलटंटस् इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना जाहिराती द्वारे देण्यात आलेल्या आहेत. EDCIL Recruitment 2024 Notification

15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. एकूण 100 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे तुमच्या आसपासच्या पात्र असणाऱ्या लोकांना नक्की शेअर करा.

शिक्षक पदाची नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी प्राप्त झालेली आहे. या भरतीच्या सविस्तर सर्व अपडेट नियमित मिळवण्यासाठी आणि इतर नवनवीन नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. pgt teacher bharti 2024,bhutan recruitment 2024.


EDCIL Recruitment 2024 Notification, EDCIL Vacancy 2024 Pdf

PGT Teacher Recruitment 2024 Notification

एकूण पदे : 100 पदे

पद : पी जी टी शिक्षक

पदे खाली प्रमाणे :

  1. आय सी टी / संगणक विज्ञान
  2. भौतिकशास्त्र
  3. रसायनशास्त्र
  4. गणित

शैक्षणिक पात्रता :

  1. पदव्युत्तर पदवी 60% मार्क सहित
  2. बी एड
  3. 5 वर्षांचा अनुभव

पगार : 1,40,000 /- प्रती महिना

वय मर्यादा : 55 वर्ष

नोकरी स्थळ : भुतान

फी : कोणतीही फी नाही


हे देखील वाचा

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती, संपूर्ण माहिती साठी लगेच क्लिक करा

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था भरती, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती आणि जाहिरात वाचा

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भारती, 250 पदांची भरती, लगेच क्लिक करून वाचा

एन सी सी उमेदवारांसाठी आर्मी मध्ये संधी, लगेच माहिती पाहण्यासाठी क्लिक करा


EDCIL Recruitment 2024 Notification

अर्जाची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 15 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा

नियमित सर्व नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट रोजच्या रोज भेट द्या. आमच्या वेबसाइट रोज नवनवीन सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळतील. तसेच तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा ही वेबसाइट नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरीच्या जाहिराती मिळवणे सोपे होईल.