आज आपण पीडित महिला आणि बालकांसाठी मनोधैर्य योजना काय आहे आणि तिचे फायदे आणि ती योजना कशा प्रकारे काम करते ते पाहणार आहोत. Mahrashtra Government Scheme बलात्कार / बालकांवर लैंगिक अत्याचार व अॅसिड हल्ला आणि बालकांना आर्थिक मदत आणि पुनर्वसन करण्यासाठी राज्यात सुधारित मनोधैर्य योजना राबविण्यासाठी शासन निर्णय झालेला आहे.
आपल्या आजूबाजूच्या पीडित महिलेला किंवा मुलींना मदत होईल या भावनेने ही माहिती सर्व मुलींना महिलांना हक्काने तुम्ही शेअर करावी ही विनंती आहे. शेअर केल्याने नक्कीच सर्वांना या याचा फायदा होईल.जेणेकरून येणाऱ्या पुढील काळात पीडित महिलेसाठी आपण माहिती देऊ शकतो.
मनोधैर्य योजनेची महत्वाची सविस्तर माहीती खाली दिलेली आहे. तसेच तुम्हाला वाचण्यासाठी अधिकृत जाहिरात लिंक सुद्धा उपलब्ध करून देत आहे. तसेच नंतर अधिकृत जाहिरात देखील सविस्तर लक्षपूर्वक वाचून घ्या.अशा योजना मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरुन आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. आणि इतरांना देखील शेअर करा. तसेच आमच्या marathivacancy.com वेबसाइट ला भेट द्या. पोलिस भरती, आर्मी भरती, तलाठी भरती, शिक्षक भरती, बँक भरती, चालक भरती, खाजगी कंपन्या भरती, सेक्युरिटी भरती आणि महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या सर्व जाहिराती आणि योजना यांची नियमित सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आमच्याशी जोडून राहा.
महिला व बालकांसाठी मनोधैर्य सरकारी योजना / Mahrashtra Government Scheme
- अॅसिड आणि बलात्कार हल्ल्यामध्ये पीडित झालेल्या महिलाना आणि बालकांना आर्थिक मदत पुरवणे
या करिता महाराष्ट्र सरकार कडून मनोधैर्य रोजना राबवली जात आहे. - बलात्कार व हल्ला झालेल्या (महिला/बालक) मानसिक त्रासातून सावरणे गरजेचे आहे.
तसेच त्यांना निवारा, आर्थिक मदत व कायदेशीर मदत आणि त्यांचे समुपदेशन ची सेवा देणे महत्वाचे आहे. - या सर्व बाबी लक्षात घेऊन महिला व बाल विकास विभाग तर्फे मनोधैर्य योजना राबविण्यात येत आहे.
या योजेनेत पीडितेला 1 लाख रुपयांची आणि विशेष विषयासाठी 10 लाख रु पर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. - पीडित असणाऱ्या व्यक्तीला व त्या व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचे पुनर्वसन
करण्यासाठी हवा असलेला निवारा, समुपदेशन, वैद्यकीय उपचार व कायदेशीर मदत आणि शिक्षण व व्यवसईक प्रशिक्षण देण्यात येते. - उच्च न्यायालय च्या आदेशानुसार योजनेच्या आर्थिक नियमांमध्ये बदल केले गेले आणि नवीन सुधारणा केलेली योजना लागू करण्यात आली आहे.
- सिंगल विंडो सिस्टम : या योजनेमार्फत अर्ज घेण्यापासून ते आर्थिक मदत देण्यापर्यंत यांची सर्व प्रक्रिया
राज्य/जिल्हा विधिक सेवा प्राधिकरण यांच्याकडे देण्यात येत आहे. - ITPA अधिनियम प्रमाणे मुलींचा संवेश सुधारणा केलेल्या योजनेत ITPA अधिनियम अंतर्गत सुटका करण्यात आलेल्या मुलींना देखील मदत करण्यात येते.
सुधारणा केलेल्या मनोधैर्य योजनेच्या पीडितांना मंजूर करण्याचा आर्थिक मदतीचा तपशील खालील फोटोप्रमाणे
अधिकृत योजनेची पीडीएफ : वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजनांचे आणि नवनवीन नोकरीच्या जाहिरातींचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी
खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून यांच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा