MMRCL Recruitment 2023 MMRCL Mumbai Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
MMRCL Recruitment 2023

MMRCL Recruitment 2023 MMRCL Mumbai Bharti 2023 मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, प्रकल्प सहाय्यक, उप अभियंता या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी www.mmrcl.com या वेबसाइट वरून अर्ज सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मुंबई भरती बोर्ड मुंबई MMRCL अंतर्गत 22 पदांची भरती ची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारांनी Mumbai Metro Bharti 2023/ Mumbai Metro Rail Corporation Recruitment 2023/ MMRCL Bharti 2023 च्या पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्याhttps://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, फी , पगार, परीक्षा, अर्ज पद्धत, अर्ज करण्यासाठी सूचना, अधिकृत जाहिरात, कागदपत्रे आणि इतर सविस्तर माहिती या लेखात अपडेट केली आहे. दिलेली माहिती सविस्तर वाचा.

marathivacancy.com/ ही एक नोकरी संदर्भातील जाहिराती च्या अपडेट देणारी वेबसाइट आहे. प्रत्येक सरकारी आणि खाजगी नोकरीचे नियमित जाहिरात अपडेट या वेबसाइट वर दिले जाते. भरती साठी लागणारी पात्रता, वयाची अट, परीक्षा फी, वेतन, अर्ज प्रक्रिया, अर्ज सादर करण्याचा पत्ता किंवा अर्ज करण्याची लिंक, कागदपत्रे, अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना व इतर आवश्यक टी माहिती सविस्तर मराठी भाषेत दिली जाते,

Table of Contents

तसेच इंग्रजी भाषेत सुद्धा माहिती दिली जाते. नियमित जाहिराती अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून यांच्या व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा आणि इतरांना देखील शेअर करा.

MMRCL Recruitment 2023 Mumbai Metro Rail Corporation Has announced the recruitment for the posts of senior Deputy General Manager, Deputy General Manager, Assistant General Manager, Environmental Scientist , Supervisor, Project Assistant, Deputy Engineer, Eligible candidates are directed to submit their applications through the website www.mmrcl.com MMRCL Mumbai Recruitment Board Mumbai has announced the recruitment of 22 Posts.

Candidates visit our website https://marathivacancy.com/ to get further updates of Mumbai metro Bharti 2023/Mumbai metro rail corporation recruitment 2023/MMRCL Bharti 2023.

Educational qualification , Age limit, fee, salary, exam, application method, instructions to apply, official advertisement, documents and other detailed information is updated in this article . read the given information in detail.

अधिकृत जाहिरात लिंक आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.


MMRCL Recruitment 2023 Mumbai Bharti 2023 मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती 2023

पदे :

वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, प्रकल्प सहाय्यक, उप अभियंता

एकूण : 22 जागा

अर्ज पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 1 ऑगस्ट 2023

ही देखील वाचा :- ठाणे महानगरपालिका भरती 12 वी पास ला सुद्धा संधी

MMRCL Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

  • महाव्यवस्थापक :-
    सरकारी इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी. मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून
  • सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर :-
    मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम्युनिकेशन इंजिनिअरिंग पूर्णवेळ बॅचलर पदवी.
  • डेप्युटी जनरल मनेजर :-
    मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम्युनिकेशन इंजिनिअरिंग पूर्णवेळ बॅचलर पदवी
  • असिस्टंट जनरल मॅनेजर :-
    मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण वेळ बॅचलर पदवी.
  • पर्यावरण शास्त्रज्ञ :-
    पर्यावरण अभियांत्रिकी एम एस सी /एम टेक / एम इ शिक्षण घेतलेले असावे. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पूर्णव अभ्यासक्रम म्हणून पर्यावरण विज्ञान किंवा त्याच्या समकक्ष
  • पर्यवेक्षक :-
    मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्णवेळ बॅचलर पदवी किंवा सिव्हील/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा
  • कनिष्ठ अभियंता :-
    मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी/डिप्लोमा
  • प्रकल्प सहाय्यक :-
  • बी एस सी/ बी कॉम/ बी टेक पदवीधर किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हील/इलेक्ट्रिकल/टेलिकॉम्युनिकेशन इंजिनिअरिंग विषयातील डिप्लोमा
  • उप अभियंता :-
    मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये पूर्णवेळ पदवी


जाहिराती मध्ये दिलेल्या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखती साठी बोलवण्यात येईल.
मुलाखती साठी निवड करण्याचा अधिकार एम एम आर सी एल कडे आहे. पात्रता आणि संबंधित क्षेत्र यातील अनुभवावर मुलाखती साठी निवडले जाईल.
मुलाखती साठीची सूचना आणि इतर भरती बद्दलची अपडेट नोंदणी केलेल्या ईमेल द्वारे कळवली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज करण्यासाठीच्या सर्व सूचना व माहिती अधिकृत जाहिरात मध्ये आणि अधिकृत संकेतस्थळावर दिलेले आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खालील बाजूस दिलेली आहे.

इतर सरकारी क्षेत्रातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांना अर्ज करायचे असल्यास ते अर्ज उपमहाव्यवस्थापक (HR), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एम एम आर सी एल – लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस , ई ब्लॉक , वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई -400 051 या पत्त्यावर दिलेल्या नमुन्या सहित पाठवावा.


अधिकृत जाहिरात पीडीएफ : पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा


महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे त्वरित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

महत्वाची जाहिरात असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा जेणेकरून गरजू व्यक्तिपर्यंत नोकरीची माहिती पोचू शकेल. शेअर करण्यासाठी खालील शेअर बटन चा वापर करा.

marathivacancy.com/ is an updated job advertisement website. Regular advertisement updates of every government and private jobs are providedon this website.

Eligibility required for recruitment, age reqruitment, exam fee, salary, application process, application submission address or application link, documents, important instructions to apply and other necessary information are given in marathi language in detail and also in english languauge.

To get regualr advertisement updates join their whatsapp group by clicking below link and also share with others.

मंत्रालय भरती, जलसंपदा विभाग भरती, हवाई दल भरती, एयरपोर्ट भरती, रस्ते प्राधिकरण भरती, कोतवाल भरती,

शिपाई भरती, इंटेलिजन्स ब्यूरो भरती, एम आय डी सी भरती, विद्यापीठ भरती, पतसंस्था भरती, अंगणवाडी भरती

,या प्रकारच्या सर्व विभागच्या भरती जाहिरातींची अपडेट सविस्तर या वेबसाइट वर मिळतील.

Ministry recruitment ,Water resources department recruitment, Air force recruitment, airport recruitment, road authority recruitment, kotwal recruitment, constable recruitment, intelligence bureau recruitment, MIDC recruitment, university recruitment, credit institution recruitment, anganwadi recruitment, update of all these types of recruitment advertisement.

6 thoughts on “MMRCL Recruitment 2023 MMRCL Mumbai Bharti 2023”

  1. hey there and thank you for your info – I’ve
    definitely picked up anything new from right here.
    I did however expertise a few technical issues using this site, since I experienced to reload the web site lots of times
    previous to I could get it to load properly. I had been wondering if your web hosting is OK?

    Not that I am complaining, but slow loading instances times will sometimes affect your placement
    in google and can damage your quality score if ads and marketing with Adwords.
    Well I’m adding this RSS to my e-mail and can look
    out for much more of your respective interesting content.
    Make sure you update this again soon.. Lista escape room

  2. After I initially left a comment I seem to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and now whenever a comment is added I recieve four emails with the same comment. There has to be a way you are able to remove me from that service? Many thanks.

  3. Having read this I thought it was really enlightening. I appreciate you spending some time and energy to put this information together. I once again find myself personally spending way too much time both reading and commenting. But so what, it was still worth it.

Leave a comment