BARTI Training Program 2023 मोफत राज्य सेवा प्रशिक्षण

BARTI Training

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) , पुणे 28, क्वीनस गार्डन, कॅम्प पुणे, 411 001
BARTI Training Program 2023

Table of Contents

मोफत राज्य सेवा( एम पी एस सी ) प्रशिक्षण

महाराष्ट्र राज्यामधील अनुसूचित जाती च्या उमेदवारांसाठी एम पी एस सी – राज्य सेवा परीक्षा 2023-24 (MPSC- 2023-24) या प्रशिक्षण साठी कुठेलही शुल्क न घेत अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमाद्वारे घेण्यात येणार आहे. पात्र मला मुलींनी https://register.bartieducare.in/student/register या लिंक द्वारे ऑनलाइन अर्ज करावा. दिलेली माहिती सविस्तर वाचा.

सर्व अनुसूचित जातीतील पदवी घेतलेल्या आणि राज्य सेवा परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यानी या योजेनचा लाभ घ्या आणि इतर अनुसूचित जातीतीतळ विद्यार्थ्याना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना या प्रशिक्षण चा लाभ घेता येईल.

पुणे आणि नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण संस्थे मार्फत अनुक्रमे पुणे साठी 200 आणि नाशिक साठी 200 अनुसूचित जाती च्या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यात 30 जागा महिलांना असेल, 4% जागा दिव्यांग व्यक्तीसाठी असतील, 5% जागा अनुसचीत जाती अंतर्गत वंचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असतील ( वाल्मिकी/तत्सम जाती – होलार , बेरड ,मातंग, मांग, मादगी, ई ), सर्व जागेच्या 5% जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येईल.

200 Scheduled caste students for Pune and 200 for Nashik respectively will be selected through the training institute at Pune and Nashik. 30 seats will be for women, 4% seats will be reserved for persons with disabilities, 5% seats will be reserved for students belonging to Disadvantaged castes under scheduled caste (Valmiki/similar caste-Hollar, Berad, Matang, Mang, Madgi, Etc.) 5% of all seats will be special case. so it will be reserved.

https://marathivacancy.com/ ही नोकरी विषयक अपडेट देणारी वेबसाइट वेबसाइट आहे. प्रत्येक जाहिरात मध्ये सविस्तर भरती बद्दल माहिती दिली जाते. शैक्षणिक पात्रता, फी, पगार, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याच्या सूचना, कागदपत्र, अधिकृत जाहिरात, अधिकृत संकेतस्थळ आणि इतर माहिती तपशील वार दिली जाते. महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिरात अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा आणि खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

https://marathivacancy.com/ is a job update website. Detailed recruitment information is given in each advertisement. Educational qualification, fee, salary, application instruction, documents, official website and other information details are given. stay connected with our website and join WhatsApp group from below link to get all govt and private job advertisement updates in Maharashtra.


BARTI Training Program 2023

अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे

पात्रता (Qualification) :

 1. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा
 2. उमेदवाराजवळ महाराष्ट्राचा अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.
 3. उमेदवार कुठल्याही शाखेतून पदवीधर असावा.
 4. उमेदवाराचे वय एम पी एस सी – राज्यसेवा अटी नुसार असावे.
 5. 2023-24 मध्ये होणाऱ्या एम पी एस सी परीक्षेला बसण्यास पात्र हवा.
 6. 8 लाखापर्यंतचे उत्तपण मर्यादा असेल असा उमेदवार प्रशिक्षण साठी ग्राह्य असेल.

Qualification :

 1. Candidates should be a resident of mahahrashtra state
 2. Candidate should have maharashtra scheduled cast certificate and domicile
 3. should be graduate from any disipline
 4. Candidates age should be as per MPSC – state services condition.
 5. Eligible to appear in the MPSC examination to be held in 2023-24
 6. Candidates having income limit up to 8 lakh will be eligible for training

निवड (selection) :

 • प्रशिक्षण मधील सर्व जागांसाठी प्राधान्य गुणवत्ता यादी मधील 8 लाख रु उत्पन्न मर्यादा असणाऱ्या पात्र उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.

परीक्षा स्वरूप (Exam Pattern):

 • महाराष्ट्र लोकसेवा आयोग _ राज्यसेवा परीक्षे सम असेल.
अटी व शर्ती (Terms & Conditions):
 1. अर्ज दाखल करण्याची शेवट तारीख 10/7/2023 आहे.
 2. प्रशिक्षणाची वेळ 12 महिन्यांची राहील.
 3. पात्र उमेदवार चाळणी परीक्षा 30/7/2023 या तारखेस घेण्यात येईल. उमेदवारांची गुणांनुसार अनुक्रमे प्रशिक्षण साठी निवड केली जाईल.
 4. निवड झालेल्या उमेदवारांपैकी पात्र झालेल्यांना प्रशिक्षण कालावधीत रोज 4 तास / त्यापेक्षा जास्त वेळाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच दरमहा 80 टक्के पेक्षा जास्त वेळ प्रशिक्षणास उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्याना दरमहा 9000/- विद्या वेतन दिले जाईल.
 5. विद्यार्थ्याना टेस्ट सिरिज आणि शैक्षणिक साहित्य व पुस्तके यासाठी प्रत्येक विद्यार्थी रक्कम 25 हजार प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जाईल.
 6. प्रशिक्षण कालावधीत कुठलेही शासकीय किंवा निमशासकीय खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही.
 7. ज्या उमेदवारांना यापूर्वी बार्टी, पुणे मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग – राज्यसेवा परीक्षा प्रशिक्षण आणि यू पी एस सी नागरी सेवा परीक्षा प्रशिक्षण या अगोदर घेतले असल्यास पुन्हा प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही.
 8. सदर योजनेबाबत काही वाद किंवा पेच निरमा झाल्यास त्याचे अंतिम निर्णय अधिकार महासंचालक, बार्टी आणि शासनाचे राहतील.

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी क्लिक करा


हे देखील वाचा⬇️⬇️⬇️⬇️

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती 2023 सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा


BARTI Training Program 2023


जाहिरातीत दिलेल्या सर्व बाबींची काळजीपूर्वक दखल घ्यावी. सविस्तर माहिती वाचा आणि गरीज गरजू अनुसूचित जाहितीतील विद्यार्थ्याना शेअर कर. जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. शेअर करण्यासाठी खाली शेअर बटन चा वापर करा किंवा लिंक बटन चा वापर करून लिंक कॉपी करा आणि शेअर करा तसेच इतर नोकरी जाहिराती साठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. जॉइन होण्यासाठी वर दिलेल्या व्हॉटसअप्प ग्रुप लिंक चा वापर करा. BARTI Training Program 2023

बँक भरती, हवाई दल भरती, वन विभाग भरती, आय बी पी एस भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती, पोस्ट ऑफिस भरती, महानगरपालिका भरती, नगरपरिषद भरती, अप्रेंटिस भरती, रेल्वे विभाग भरती, रुग्णालय भरती, शिक्षक भरती, प्राध्यापक भरती, अंगणवाडी मदतनीस भरती, विधी अधिकारी भरती, यासारख्या इतर सर्व भरतीचे अपडेट आमच्या वेबसाइट वर नियमित मिळतील.

bank recruitment, air force recruitment, forest department recruitment, IBPS recruitment, staff selection commision recruitment, post office recruitment, municipal corporation recruitment, municipal council recruitment, appretice recruitment, railway department recruitment, hospital recruitment, teacher recruitment, professor recruitment, anganwadi helper recruitment, All other recruitment updates will be availabel regularly on our website.

Leave a comment