SEBI Recruitment 2023 Assistant Manager | Officer Grade A

SEBI Recruitment 2023 -

SEBI Recruitment 2023

SEBI Recruitment 2023 ग्रेड ‘A’ भरती 2023 : SEBI – सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया येथे ग्रेड ‘A’ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना www.sebi.gov.in या अधिकृत वेबसाइट वरून अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2023 आहे.

SEBI Recruitment 2023 Grade -‘A’ Recruitment 2023 : Sebi Recruitment 2023 for Grade ‘A’ posts has ben announced. Interested candidates are advised to apply from the official website www.sebi.gov.in. The last date to Apply is July 9, 2023

https://marathivacancy.com/ ही एक नोकरी विषयक अपडेट देणारी वेबसाइट असून या वेबसाइट वर महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे फास्ट अपडेट तुम्हाला नियमित मिळतील. प्रत्येक नोकरी जाहिरात माहिती मध्ये शैक्षणिक पात्रता, अधिकृत जाहिरात, पगार, फी, कागदपत्रे, वय मर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर आवश्यक माहिती सविस्तर दिली जाते. नियमित नोकरी जाहिरातीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटशी जोडून राहा आणि खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

https://marathivacancy.com/ is a job update website and on this website you will get regular fast updates of all government and private job in Maharashtra. Every job advertisement information details educational qualification, official advertisement, salary, fee, documents, age limit, application method, address to submit application and other necessary information. To get regular job advertisement updates stay connected with our website and join our website and join our w=WhatsApp group from below link.

अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे

ही नोकरी जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची आहे गरजू लोकंपर्यंत पोहोचावी म्हणून सर्वानी जमेल त्या मार्गाने ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करा. आपला एक शेअर एखाद्या व्यक्तीला जॉब मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.


Assistant Manager | Officer Grade A असिस्टंट मॅनेजर ऑफिसर ग्रेड ‘A’

संस्था : सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ( Securities and Exchange Board Of India )

पद नाव ( Post Name ) : सहायक व्यवस्थापक

एकूण(Total Post ) : 25 जागा

नोकरीचे ठिकाण ( Job Place ) : भारत (India)

अर्ज पद्धत (Application Mode) : ऑनलाइन ( online)

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख(Last date to Apply) : 9 जुलै 2023 (9 July 2023 )

अधिकृत संकेतस्थळ(Official website) : https://www.sebi.gov.in/

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

 1. मान्यता असलेल्या संस्थेतुन किंवा विद्यापीठातून कायद्यातील बॅचलर पदवी
 2. वकील म्हणून दोन वर्षे पात्रतेचा अनुभव ( वकील किंवा सॉलिसीटर ऑफिस अथवा कायदा फर्म मध्ये )

फी (Fee):

 1. अनारक्षित/ओबीसी/EWSs : 1000/- रु + 18 % जी एस टी
 2. SC/ST/PWBD : 100/- रु + 18 % जी एस टी


पगार (Payout) :

ग्रेड ‘A’ – दर महिना 1,49,500 रु निवासाशिवाय आणि 1,11,000 रु निवासासहित (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा )

वय मर्यादा (Age Limit):

 1. उमेदवाराचे वय 31 मे 2023 पर्यंत 30 वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे.
 2. अनुसूचित जाती आणि जमाती च्या उमेदवारांना पदे राखीव असल्यास पाच वर्षापर्यंत वय मर्यादा शिथिल असेल.
 3. इतर मागासवर्गीय उमेदवारांना जास्तीत जास्त 3 वर्ष पर्यंत शिथिल असेल.
 4. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.

निवड पद्धत(Selection Process) :

 1. फेज 1 आणि फेज 2 परीक्षा
 2. मुलाखत

तारीख (Important Dates) :

 • ऑनलाइन अर्ज आणि परीक्षा फी : 22 जून, 2023 ते 9 जुलै 2023
 • अधिकृत वेबसाइटवर कॉल लेटर : ईमेल व एस एम एस द्वारे कळवले जाईल
 • फेज 1 ऑनलाइन परीक्षा : 5 ऑगस्ट 2023
 • फेज 2 ऑनलाइन परीक्षा : 9 सप्टेंबर 2023
 • फेज 3 मुलाखत : लवकरच तारीख कळवली जाईल

अधिकृत जाहिरात (Official Advt) : पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Click here to watch)

अधिकृत वेबसाइट(Official website) : पाहण्यासाठी इथे क्लिक करा(click here to watch)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक(Online Application Link) : येथे क्लिक करा ( click here for Apply)


SEBI Recruitment 2023 सूचना(Instructions)

 • सेबी मध्ये नोकरी मिळवू पाहणाऱ्या अर्जदारांनी कुठल्याही अनैतिक गोष्टीला बळी पडू नये.
 • सेवी मध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी खोटे आश्वासन देऊन उमेदवारांची फसवणूक करणारे जर कुठल्याही उमेदवारास अशी ऑफर आल्यास ताबडतोब निदर्शनास आणून दिली जाऊ शकते.
 • अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.

फायदे(Benefits) :

सुट्टी सवलत,वैद्यकीय खर्च, डोळ्यांचे अपवर्तन, शिक्षण भत्ता, आर्थिक दैनिके, पुस्तक अनुदान, ब्रीफकेस, संवहन खर्च, घर साफ सफाई भत्ता, स्टाफ फर्निशिंग स्कीम, संगणक खरेदी योजना, अनुदानित दुपारच्या जेवणाची सोय आणि इतर सर्व सेबी मधील ग्रेड ए च्या अधिकाऱ्याला ग्राह्य केले जाणारे फायदे.

निवास(Accommodation) :

उपलबधतेच्या आधीन राहून निवासी व्यवस्था केली जाईल

नियुक्ती(Posting) :

सेबी च्या कार्यालय जय ठिकाणी आहे त्या कोणत्याही ठिकाणी बदली किंवा नियुक्ती केली जाऊ शकते.


सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची माहिती

The Securities and Exchange Board of India (SEBI) was initially formed as a non-statutory body on April 12, 1988, through a resolution of the Government of India. However, it was later established as a statutory body in the year 1992. The Securities and Exchange Board of India Act, 1992 (15 of 1992) came into effect on January 30, 1992, providing SEBI with its legal framework and regulatory authority over the securities market in India.

12 एप्रिल 1988 रोजी भारत सरकारच्या ठरावाद्वारे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना गैर-वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डाची स्थापना 1992 मध्ये वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली आणि त्यातील तरतुदी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कायदा, 1992 (1992 चा 15) 30 जानेवारी 1992 रोजी लागू झाला.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या प्रस्तावनेमध्ये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या मूलभूत कार्यांचे वर्णन “… सिक्युरिटीजमधील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणे आणि त्याचे नियमन करणे आणि त्यासाठी त्याच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबी”


महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. महत्वाची नोकरी जाहिरात असल्यामुळे इतरांना देखील शेअर. शेअर करण्यासाठी खाली असलेल्या शेअर बटन चा वापर करा.

Leave a comment