Talathi Bharti Latest 2023 तलाठी भरती झाली सुरू Talathi Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 तलाठी भरतीची नवीन जाहिरात आलेली आहे. 2 ते 3 दिवसात तलाठी भरतीचे अर्ज सुरू होणार आहेत. सर्वानी कागदपत्रे आणि इतर गरजेच्या गोष्टी तयार ठेवायच्या आहेत. Talathi Bharti Latest 2023

महाराष्ट्र शासन महसूल विभाग मध्ये गट क संवर्गातील एकूण 4644 पदांची सरलसेवा भरती साठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय यांच्याकडून महाराष्ट्र मधील आकून 36 जिल्ह्याच्या केंद्रांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. पुढील अपडेट साठी marathivacancy.com या वेबसाइट शी जोडून राहा. सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

अधिकृत जाहिरात आणि दिलले माहिती सविस्तर वाचूनच अर्ज प्रक्रिया करा.

marathivacancy.com ही सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती देणारी वेबसाइट आहे. रेल्वे भरती,विद्यापीठ भरती,पोस्ट ऑफिस भरती, EPFO भरती, कर्मचारी निवड आयोग भरती, मेट्रो भरती, तलाठी भरती, एम पी एस सी आणि यू पी एस सी भरती, जिल्हा परिषद भरती, नगरपालिका भरती, क्रीडा मंत्रालय भरती, विधी अधिकारी भरती, शिक्षक भरती, वनविभाग भरती आणि इतर खाजगी कंपनीतील भरती आशा सर्व प्रकारच्या नोकरी जाहिराती marathivacancy.com या वेबसाइट वर मिळतील. नियमित अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. Talathi Bharti Latest 2023

marathivacancy.com is a website for all government and private job advertisements. railway recruitment, university recruitment, post office recruitment, EPFO recruitment, staff selection commision recruitment, metro recruitment, talathi recruitment, MPSC & UPSC recruitment, zilla parishad recruitment, municipal recruitment, sports ministry recruitment, legal officer recruitment, teacher recruitment, forest department recruitment and other private company recruitment hope al types of job advertisements will be found on marathivacancy.com website. Join our WhatsApp group to get regular updates.


Talathi Bharti 2023

अधिकृत जाहिरात लिंक इतर लिंक खाली दिलेल्या आहेत सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या
विभागपगारपद संख्या
महसूल व वन विभागS-8 , 25,500 ते 81,000
अधिक महागाई भत्ता व नियमानुसार इतर भत्ते
4644 एकूण पदे

परीक्षेची तारीख :

  1. याबद्दलची माहिती https://mahabhumi.gov.in/ या अधिकृत वेबसाइट वर कळवली जाईल. त्यासोबत उमेदवारांचे प्रवेशपत्र द्वारे कळवले जाईल.
  2. दिलेल्या जाहिरातीत सांगितलेल्या अटी आणि शर्ती ची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आलेले आहेत.

शैक्षणिक पात्रता :

  1. उमेदवाराने कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असावी.
  2. संगणक पात्रता नियउकितीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत मिळवणे गरजेचे राहील.
  3. मराठी भाषेतील ज्ञान गरजेचे आहे.
  4. माध्यमिक शाळा परीक्षा मराठी किंवा हिंदी विषयाचा समावेश नसेल तर, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी भाषा परीक्षा पास होणे गरजेचे राहील.

वय मर्यादा : 18 ते 43 वर्षे पर्यंत ( इतर आरक्षित उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पहावी )

निवडी साठी कागदपत्रे अटी आणि शर्ती खाली सविस्तर वाचा

  1. तलाठी पदासाठी अर्ज करणार उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. त्याच्याकडे महाराष्ट्र चे अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  3. अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शासन निर्णय क्र. रिपभ/प्र. क्र/66/2011/ई-दिनांक 17 जून 2011 प्रमाणे जय अर्जदारांकडे डोमा साईल सर्टिफिकेट उपलब्ध नाही त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्रात राज्यात झाला आहे याचा जन्म दाखला दाखल करणे आवश्यक आहे.
  4. डोमा साईल किन जन्म दाखला नसेल तर त्या अर्जदाराने शाळा सोडल्याचा दाखल उपलब्ध करावा. परंतु शाळा सोडल्याच्या दाखल्यात जन्म महाराष्ट्रात झाला आहे याची नोंद असणे गरजेचे आहे. जय उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र मध्ये झाला नसेल आणि महाराष्ट्र राज्यात सलग 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ रहिवासी असेल तर त्यांना डोमा साईल सर्टिफिकेट गरजेचे राहील.
  5. आरक्षित मागास प्रवर्ग असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांना पात्र अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र निवड प्रक्रियेच्या शेवटी दाखल करणे गरजेचे आहेत.
  6. जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर शासनाने दिलेल्या निर्णयानुसार 6 महिन्याच्या अगोदर जात वैधता प्रमाणपत्र दाखल करणे आवश्यक आहे.
  7. इतर सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

तलाठी भरतीच्या पुढील अपडेट साठी खालील व्हॉटसअप्प ग्रुप बटन वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा


Talathi Bharti 2023 परीक्षा बद्दल माहिती :

परीक्षा फी :

  1. खुला वर्ग 1000/- रु
  2. इतर वर्ग : 900/- रु

पदाचे नाव : तलाठी

विषयप्रश्नगुण
मराठी2550
इंग्रजी2550
समयांनी ज्ञान2550
बौद्धिक चाचणी / अंकगणित2550
एकूण 100 प्रश्न
एकूण 200 गुण

परीक्षा कालावधी : 120 मिनिटे (2 तास)


हे देखील वाचा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2023


प्रमाणपत्र आणि कागदपत्रे खालील प्रमाणे :

  1. अर्ज केलेल्या नावाचा पुरावा म्हणून एस एस सी अथवा इतर शैक्षणिक अर्हता.
  2. शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
  3. मागासवर्गीय असल्याचा पुरावा.
  4. आर्थिक परिस्थितीने दुर्बल असल्याचा पुरावा
  5. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेस ग्राह्य असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र.
  6. दिव्यांग असल्यास त्याचा पुरावा.
  7. माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा.
  8. खेळाडू आरक्षणसाठी पात्र असल्यास त्याचा पुरावा
  9. अनाथ आरक्षण करिता पात्र असल्यास त्याचा पुरावा
  10. प्रकल्प ग्रस्त आरक्षण करिता पात्र असल्याचा पुरावा.
  11. भूकंप ग्रस्त आरक्षण पात्र असल्याचा पुरावा.
  12. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षण साठी पात्र असल्याचा पुरावा.
  13. एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
  14. इतर अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

अर्ज करण्याच्या तारखा :

  1. अर्ज करण्याची तारीख : 26 जून 2023 ते 17 जुलै 2023 पर्यंत
  2. परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2023, 23.55 वाजेपर्यंत

प्रवेशपत्र :

  • परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 10 दिवस अगोदर अधिकृत वेबसाइट वर दिले जाईल. त्याची प्रिंट परीक्षे पूर्वी काढून घ्यावी आणि परीक्षेला येताना सोबत ठेवणे गरजेचे राहील.
  • परीक्षेला प्रवेशपत्र नसेल तर प्रवेश देण्यात येणार नाही.
  • प्रवेशपत्र जाहीर केल्यानंतर उमेदवारांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाइल नंबर वर मेसेज करून कळवले जाईल.
  • परीक्षेच्या 3 दिवस अगोदर प्रवेशपत्र न मिळाल्यास अर्ज केलेय पुराव्यासह संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करावा.
  • अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

जाहिरात वाचण्यासाठी खालील⬇️⬇️ बटन वर क्लिक करा


अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा आणि मिळवा सर्व नोकरीच्या जाहिरात अपडेट सर्वात फास्ट

WhatsApp group

Leave a comment