महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया करायची आहे. तसेच अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर काळजीपूर्वक वाचायची आहे. MSC Bank Recruitment 2023. खालील माहिती मध्ये शैक्षणिक पात्रता, पदे, पदांची संख्या आणि नावे, पीडीएफ जाहिराती लिंक, अर्ज करण्यासाठी लिंक, वय मर्यादा, फी, पगार इतर सर्व आवश्यक असलेली माहिती सविस्तर दिलेली आहे.
आमच्या marathivacancy.com या वेबसाइट वर सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिरातींचे नियमित अपडेट दिले जातात. रोजच्या रोज नोकरी जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या. सदर जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने ,महत्वाची आहे म्हणून तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी दिलेल्या पर्यायांचा वापर करा. msc bank vacancy 2023 / maharashtra state cooperative bank limited recruitment 2023,bank jobs maharashtra 2023, bank recruitment 2023
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक भरती 2023
एकूण रिक्त पदे : 153 पदे
पदांची माहिती :
- ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर्स : 45 पदे
- ट्रेनी क्लर्क : 107 पदे
- स्टेनो टायपिस्ट (मराठी) इन ज्युनिअर ऑफिसर ग्रेड : 1 पद
शैक्षणिक पात्रता :
- पद एक साठी : कुठल्याही शाखेतून 60% मार्क सहित पास आणि 2 वर्षांचा अनुभव
- पद 2 साठी : कुठल्याही शाखेतून 60% मार्क सहित पास
- पद 3 साठी : पदवी / टायपिंग
- सविस्तर शैक्षणिक पात्रतेची माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचा
पगार :
- पद एक साठी : 49,000 /- रु प्रती महिना
- पद 2 साठी : 25,000 ते 32,000 /- प्रती महिना
- पद 3 साठी : 50,415 /- प्रती महिना
वय मर्यादा : पद क्रमांक नुसार
- 23 वर्ष ते 32 वर्ष
- 21 वर्ष ते 28 वर्ष
- 23 वर्ष ते 32 वर्ष
फी : खालील फोटो प्रमाणे
इंडियन नेव्ही येथे ssc ऑफिसर पदांची भरती ,56 हजार मिळेल पगार, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
नोकरी स्थळ : महाराष्ट्र
अर्जाची पद्धत : ऑनलाइन प्रणाली
अर्जाची शेवटची तारीख : 30 ऑक्टो. 2023
MSC Bank Recruitment 2023
अधिकृत संकेतस्थळ | भेट देण्यासाठी क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |