MUCBF Mumbai Recruitment 2023, Mumbai Job Vacancy 2023

MUCBF Mumbai Recruitment 2023, Mumbai Job Vacancy 2023

The Maharashtra Urban Co-operative Banks ‘ Federation Limited’ / MUCBF Mumbai Recruitment 2023 महाराष्ट्रातील ठाणे/मुंबई/रायगड/रत्नागिरी/पालघर या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या एकूण 6 शाखांतर्गत काम करत असलेल्या आणि तब्बल 240.31 कोटी रुपयांचा व्यवसाय असलेल्या मुंबईत असलेल्या अग्रस्थानी असणाऱ्या सहकारी बँक मध्ये ज्युनिअर क्लर्क आणि अधिकारी ह्या पदांसाठी भरती करण्यात येत आहे.

या पदांच्या भरती साठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज भरण्याची शेवटची मुदत 29/09/2023 पर्यंत आहे. भरतीची सविस्तर माहिती खाली वाचा. तसेच दिलेली अधिकृत जाहिरात सुद्धा सविस्तर वाचून घ्या.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी मिळालेली आहे. तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना ही जाहिरात हक्काने शेअर करा. सर्व नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या


महाराष्ट्र अर्बन को-ओपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड भरती 2023

पद : जूनियर क्लर्क

एकूण पदे : 11 पदे

नोकरी स्थळ : मुंबई व ठाणे जिल्हा

शैक्षणिक पात्रता :

 1. मान्यतप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी
 2. एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स पूर्ण
 3. अधिक माहिती साठी खालील फोटो वाचा
MUCBF Mumbai Recruitment 2023, Mumbai Job Vacancy 2023

वय मर्यादा : 31/08/2023 रोजी 22 ते 50 वर्ष

प्राधान्य :

 • वाणिज्य शाखेतून पदवी असावी आणि पदव्युत्तर असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
 • कुठल्याही सहकारी बँक क्षेत्रात अथवा इतर वित्तीय संस्थेमध्ये लिपिक पदावर कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

भाषा ज्ञान :

इंग्रजी / मराठी आणि हिंदी लिहिणे आणि बोलणे याच्यावर प्रभुत्व असावे.

पगार :

 1. पहिल्या 1 वर्षासाठी प्रशिक्षण वेळेत 15,000 /- रु प्रती महिना
 2. दुसऱ्या वर्षात 24,110 /- प्रती महिना (बेसिक+FDA+VDA+HRA)
 3. 3 वर्ष इतर कुठलेही भत्ते मिळणार नाहीत.

निवड पद्धत :

 1. ऑफलाइन परीक्षा
 2. कागदपत्र पडताळणी
 3. मुलाखत
 4. अंतिम निवड यादी
 5. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

हे देखील वाचा

इतर जाहिराती वाचण्यासाठी क्लिक करा

10 वी पास ला नोकरीची संधी माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

आय डी बी आय बँकेत नोकरीची संधी 600 पदांची होते आहे भरती क्लिक करून माहिती वाचा


MUCBF Mumbai Recruitment 2023

पद : अधिकारी

एकूण पदे : 6 पदे

नोकरी स्थळ : मुंबई व ठाणे जिल्हा

शैक्षणिक पात्रता :

 1. मान्यतप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी
 2. एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स पूर्ण
 3. अधिक माहिती साठी खालील फोटो वाचा
MUCBF Mumbai Recruitment 2023, Mumbai Job Vacancy 2023

वय मर्यादा : 31/08/2023 रोजी 30 ते 40 वर्ष

प्राधान्य :

 • JAIIB/CAIIB/GDC&A पास असलेल्या उमेदवारास प्राधान्य मिळेल
 • कुठल्याही सहकारी बँक क्षेत्रात अथवा इतर वित्तीय संस्थेमध्ये अधिकारी पदावर कामाचा पाच वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

भाषा ज्ञान :

इंग्रजी / मराठी आणि हिंदी लिहिणे आणि बोलणे याच्यावर प्रभुत्व असावे.

पगार :

 1. पहिल्या 6 महिन्यासाठी प्रोबेशन वेळेत 22,000 /- रु प्रती महिना
 2. कायम नोकरीस झाल्यास सुरुवातीला 24,130 /- रु प्रती महिना

निवड पद्धत :

 1. ऑफलाइन परीक्षा
 2. कागदपत्र पडताळणी
 3. मुलाखत
 4. अंतिम निवड यादी
 5. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

MUCBF Mumbai Recruitment 2023

फी :

फी 800 /- रु + 18% जी एस टी मिळून एकत्रित : 944 /- रु फी विना परतावा असेल

अर्जाची फी भरण्यासाठी बँक खात्याची माहिती : खालील फोटो पहा

MUCBF Mumbai Recruitment 2023, Bank Details for fee

अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा

सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या नवणवण=इन जाहिराती त्वरित मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा

Whatsapp Group