Mumbai Bus Driver Bharti 2023 Mumbai Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Bharti 2023 Mumbai Bus Driver Bharti

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. चालक नोकरी ची असलेल्या व्यक्तीला ही माहिती शेअर करा. शेअर करण्यासाठी खालील शेअर बटन चा वापर करा

बेस्ट (BEST) उपक्रमामध्ये खाजगी कंत्राटदार एस. एम. टी . ए. टी. पी. एल असोसिएट ( डागा ग्रुप ) कडून चालविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक ए. सी , सी एन जी , मिडी बस साठी , बस चालकांची भरती करणे चालू आहे. एकूण 450 जागांसाठी ही भरती चालू झालेली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी याचा फायदा घ्यायचा आहे. Mumbai Bus Driver Bharti

चालक नोकरी साठी शोध घेत असलेल्या तुमच्या मित्राना व इतर व्यक्तीला माहिती शेअर करा. जेणेकरून त्यानं त्यांची नोकरी मिळवता येईल. माहिती शेअर करून तुम्हू सुद्धा बेरोजगार युवक – युवतींना मदतीचा हात द्या. दिलेल्या शेअर बटन चा वापर करा आणि माहिती शेअर करा.

Share the information with your friends and other people who are searching for driver jobs. So that he can get his job. By sharing information, you too can help the unemployed youth. Use the given share button and share the information.

मुंबई व मुंबई उपनगर येथे बस चालकांची भरती चालू आहे. पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या दिलेल्या कागदपत्रांसह प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी सांगितले आहे. संपर्क करण्यासाठीचे आगार व त्यांचा संपर्क क्रमांक खाली लेखात दिलेला आहे. चालक नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना ही जाहिरात शेअर करा. इतर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरून आमचा व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

https://marathivacancy.com/ ही नोकरी विषयक माहिती देणारी वेबसाइट आहे. इथे सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे नियमित अपडेट मिळतील. नियमित सर्व जाहिरातींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा. प्रत्येक जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता,अधिकृत जाहिरात, फी, पगार, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची लिंक, पदांची संख्या आणि इतर वश्यक टी माहिती सविस्तर दिली जाते. आमच्याशी जोडून राहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

https://marathivacancy.com/ is a job information website. Here you will get regular updates of all government and private jobs. Stay connected with our website to get regular updates of all promotions. Each advertisement details educational qualification, official advertisement, fee, salary, job location, application method, application link, number of posts and other essential information. Join our WhatsApp group from below link to stay connected with us.

मुंबई बस ड्रायव्हर भरती 2023

एकूण पदे : 450

आवश्यक अटी :

  1. अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक
  2. प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाचा (आर. टी.ओ ) सार्वजनिक सेवा वाहन चालनाचा बिल्ला (पी एस व्ही बॅच ) असणे आवश्यक
  3. ऊंची :- 158 ते 180 से. मी
  4. वय :- 21 ते 60 वर्ष पर्यंत

संपर्क/ भेट :-

आगार व्यवस्थापक
एस. एम. टी. ए. टी. पी. एल. असोसिएट ( डागा ग्रुप )

घाटकोपर आगारदेवनार आगार
आणिक आगारमुलुंड आगार

संपर्क :- 9136683818

आवश्यक कागदपत्र :

  1. ड्रायव्हिंग लायसन्स
  2. पी. एस. व्ही बॅच
  3. आधार व पॅन कार्ड
  4. शाळा सोडल्याचा दाखला
  5. फिटनेस प्रमाणपत्र
  6. पोलिस व्हेरीफिकेशन
  7. तीन फोटो

कागदपत्रांसह प्रत्यक्ष भेटावे

जाहिरात पीडीएफ : वाचण्यासाठी येथे क्लिक करा


In the BEST initiative, private contractor S.M.T.A.T.P.L Associate Operated by ( DAGA GROUP ) Recruitment of bus drivers for AC,CNG, Midi Bus is going on.

Recruitment of bus drivers is going on in Mumbai and Mumbai suburbs . Eligible candidates are asked to meet in person with required documents. The contact points and their contact number are given below in the article. share this Ad to youth who are looking for driver jobs.

https://marathivacancy.com/ is a job information website. Here you will get regular updates of all government and private jobs. stay connected with our website to get regular updates of all promotions. Each advertisement details educational qualification, official advertisement, fee salary, job location application link number of posts and other essential information. Join our WhatsApp group from below link to stay connected with us.


Mumbai Bus Driver Bharti 2023 Mumbai Bharti 2023

Total Post : 450

Important Terms :

  1. Must have heavy vehicle driver’s license
  2. Must Possess regional Transport Authority (RTO) Public service vehicle Driving Badge (PSV Batch)
  3. Height : 158 to 180 CM
  4. Age : From 21 to 60 years

Contact/ Visit :

Warehouse Manager S.M.T. A.T.P.L Associate (DAGA GROUP)

Ghatkopar AgarDevnar Agar
Aanik AgarMulund Agar

Contact Number :- 9136683818

Required Documents :

  1. Driving License
  2. PSV Badge
  3. Aadhar Card & PAN Card
  4. School Leaving Certificate
  5. Fitness Certificate
  6. Police Verification
  7. Three Photos

Meet In Person With documents

Advertise PDF : Click Here


नियमित सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी, खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. चालक नोकरी ची असलेल्या व्यक्तीला ही माहिती शेअर करा. शेअर करण्यासाठी खालील शेअर बटन चा वापर करा


  1. सामान्य प्रशासन विभाग भरती
  2. माहिती व तंत्रज्ञान विभाग भरती
  3. गृह विभाग भरती
  4. विधी व न्याय विभाग भरती
  5. महसूल विभाग भरती
  6. समाजिक व न्याय विभाग भरती
  7. वन विभाग भरती
  8. जल संपदा विभाग भरती
  9. सार्वजनिक आरोग्य विभाग भरती
  10. गृहनिर्माण विभाग भरती
  11. ग्रामविकास व पंचायत राज विभाग भरती
  12. नगर विकास विभाग भरती
  13. कामगार विभाग भरती
  14. राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती
  15. परिवहन विभाग भरती
  16. वस्त्रोद्योग विभाग भरती
  17. पर्यटन विभाग भरती
  18. पानी पुरवठा विभाग भरती
  19. महिला व बाल विकास विभाग भरती
  20. शालेय शिक्षण विभाग भरती
  21. वैद्यकीय विभाग भरती
  22. क्रीडा व युवक कल्याण विभाग भरती
  23. पशुसंवर्धन विभाग भरती
  24. अन्न व औषध प्रशासन विभाग भरती
  25. बंदर विकास विभाग भरती

या आणि इतर महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाच्या नोकरी जाहिराती आमच्या वेबसाइट वर सविस्तर मिळतील. तसेच इतर खाजगी नोकरी संधीच्या देखील जाहिराती येथे मिळतील. तुमच्या मोबाइल वर सर्व जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

Leave a comment