NCCS Recruitment 2024, Research Associate Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना सविस्तर जाहिरातीद्वारे अर्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती वाचून घ्यावी व अर्ज प्रक्रिया करावी. सायन्स संबधित पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. NCCS Recruitment 2024 Pune, jobs in pune 2024 latest.

सदर भरतीच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला वेळोवेळी भेट द्या. तसेच सर्व अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर रोजच्या रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. junior research fellow recruitement 2024, senior research fellow recruitement 2024,


NCCS Recruitment 2024, Research Associate Recruitment 2024

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स भरती 2024

एकूण पदे : 3

पद :

  1. रिसर्च असोसीएट
  2. जूनियर आणि सीनियर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 साठी : पी एच सी / एम डी / एम एस / एम डी एस + 3 वर्षाचा अनुभव / एम वी एस / एम फार्म / एम ई / एम टेक
  2. पद 2 साठी : सायन्स विषय सहित पदव्युत्तर पदवी अथवा पदवीधर अथवा मास्टर्स डिग्री
  3. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

पगार : 31,000 /- रु ते 47,000 /- रु

अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन – थेट मुलाखत

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे

फी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : पुणे

मुलाखत देण्याची तारीख : 12 आणि 23 मार्च 2024

मुलाखत ठिकाण : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स एन सी सी एस कॉम्प्लेक्स सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी कॅम्पस , गणेश खिंड रोड पुणे – 411007 महाराष्ट्र स्टेट इंडिया


इतर नोकरी जाहिराती व महत्वाच्या लिंक

भारतीय रेल्वे अंतर्गत 9000 पदांची मेगा भरती पात्रता फक्त 10 वी पास लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

म्यूचुअल फंड बद्दल काही महत्वाची माहीती, लगेच क्लिक करून वाचा

महत्वाच्या चालू घडामोडी 2024, लगेच क्लिक करा आणि वाचा.


NCCS Recruitment 2024 Apply Online :

  1. या पदांसाठी अर्ज हा ऑफलाइन करायचा आहे. अर्ज घेऊन संबंधित ठिकाणी मुलाखत देण्यासाठी उपस्थित राहायचे आहे.
  2. आवश्यक असलेली कागदपत्र अर्ज देताना सादर करणे गरजेचे आहे.
  3. दिलेल्या दिनाकांस दिलेल्या मुदतीत मुलाखतीसाठी हजर राहावे
  4. अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

NCCS Recruitment 2024 महत्वाच्या लिंक :

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा