सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांना अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर दिलेली माहिती सविस्तर वाचून अर्ज करायचे आहेत. NHM Sangli Recruitment 2024
16 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज सादर करायचे आहेत. या पदांसाठी ऑफलाइन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती दिलेली आहे. NHM Recruitment 2024 Pdf, NHM Recruitment Sangli 2024 Pdf.
या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हासटप्प ग्रुप ला जॉइन व्हा. तसेच आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024 महाराष्ट्र, rashtriya arogya abhiyan bharti 2024.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024 महाराष्ट्र
एकूण पदे : 107 पदे
पदांची नावे खालील प्रमाणे :
- पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – एन यू एच एम
- पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – यू एच डबल्यु सी
- अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी
- भूल तज्ञ
- फिजीशियन
- प्रसूती व स्त्री रोग तज्ञ
- नेत्ररोग तज्ञ
- त्वचा रोग तज्ञ
- ई एन टी विशेषज्ञ
- सूक्ष्म जीव शास्त्रज्ञ – एम डी
- स्टाफ नर्स – एन यू एच एम
- स्टाफ नर्स – यू एच डबल्यु सी
- पुरुष बहू उद्देशीय कर्मचारी
शैक्षणिक पात्रता वरील पद क्रमांक नुसार :
- एम बी बी एस
- एम बी बी एस / बी ए एम एस
- एम बी बी एस
- एम डी / अनेस्थ / डी ए
- एम डी मेडिसीन / डी एन बी
- एम डी / एम एस Gyn / डी जी ओ / डी एन बी
- एम एस Opthalmologist / डी ओ एम एस
- एम डी ( स्कीन / व्ही डी ), डी व्ही डी / डी एन बी
- एम एस ई एन टी / डी ओ आर एल / डी एन बी
- एम बी बी एस / एम डी मायक्रो बायोलॉजी
- 12 वी पास / जी एन एम
- 12 वी पास / जी एन एम
- 12 वी पास विज्ञान शाखा / पॅरा मेडिकल ट्रेनिंग कोर्स
नोकरी स्थळ : सांगली जिल्हा
वय मर्यादा :
- पद 1 ते 10 साठी : 70 वर्ष
- पद 11 ते 13 : 38 वर्ष
- मागासवर्ग : 43 वर्ष
फी :
- अराखीव : 150 /- रु
- राखीव : 100 /- रु
अर्ज सादर करण्याचे ठिकाण :
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आर सी एच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली जिल्हा परिषद, सांगली – 416416
NHM Sangli Recruitment 2024
अर्ज प्रकिया : ऑफलाइन – दिलेल्या पत्त्यावर
अर्ज करण्याची मुदत : 16 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | पीडीएफ जाहिरातीसाठी क्लिक करा |