National Thermal Power Corporation Limited Recruitment 2024, नॅशनल थर्मलपॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांकरिता भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. NTPC Recruitment 2024, NTPC Mining Bharti 2024 PDF, ntpc mining recruitment 2024, ntpc mining engineer salary, ntpc 2024 qualification, ntpc bharti 2024 notification, ntpc bharti kya hai, ntpc bharti kab ayegi,
सदर भरती साठी पात्र असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. तसेच नवनवीन जाहिरातींसाठी वरील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉइन व्हा.
NTPC Recruitment 2024
144 जागांकरिता ही भरती घेण्यात येईल
- मायनिंग ओवरमन
- मॅगझिन इन्चार्ज
- मेकॅनिकल सूपरवायजर
- इलेक्ट्रिकल सूपरवायजर
- वोकेशनल ट्रेनिंग इनस्ट्रक्टर
- जूनियर माइन सर्वेअर
- मायनिंग सरदार या पदांकरीता ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
शिक्षण : खालील फोटो प्रमाणे, फोटो पहा
जनरल / ओबीसी : 60% मार्क , एस सी / एस टी : पास
![NTPC Recruitment 2024, NTPC Mining Bharti 2024 PDF](https://marathivacancy.com/wp-content/uploads/2024/07/Screenshot-2024-07-31-090017.png)
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 300 /- रु
- एस सी व एस टी करती 5 वर्षाची सूट
- ओबीसी करिता 3 वर्षाची सूट
वय :
- पद 1,2,3,4,6 आणि 7 साठी – 30 वर्ष
- पद 5 साठी –40 वर्ष
मुंबई मध्ये नोकरीची नवीन संधी, जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा.
Mining Bharti 2024 PDF
नोकरीचे स्थळ पूर्ण भारत आहे. कुठेही तुम्हाला नोकरी मिळू शकते.
- या पदांकरिता ऑनलाइन प्रकारे अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 5 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे.
- या भरती ची परीक्षा 21 जाने. 2025 रोजी घेतली जाईल.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.