NTRO Recruitment 2024, NTRO Scientist B Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेच्या अंतर्गत नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. त्यासाठी ची सविस्तर जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सायंटिस्ट – ब या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. NTRO Recruitment 2024 Notification pdf.

पात्र उमेदवारांना या पद भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. तसेच अर्ज करण्यासाठी 19 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. NTRO Scientist B Recruitment 2024

सदरची जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर. या भरती संदर्भातील सर्व अपडेट त्वरित मिळवण्यासाठी आणि इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती नियमित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.


NTRO Recruitment 2024, NTRO Scientist B Recruitment 2024

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती 2024

एकूण पदे : 74 पदे

पद : सायंटिस्ट – ब

शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विज्ञान / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / रेडिओ भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स मधील प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी अथवा
    अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मधील प्रथम श्रेणी बॅचलर पदवी इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन आणि इन्स्ट्रूमेनटेशन मध्ये / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर / दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / माहिती आणि संप्रेषण / कम्युनिकेशन ऑप्टिक्स आणि ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स किंवा इतर कुठलीही प्रथम श्रेणी बॅचलर पदवी/ रिमोट सेन्सिंग / जिओ – इन्फॉर्मेटिक्स
  2. गेट 2021/2022/2023
  3. शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहिती साठी दिलेली सविस्तर जाहिरात वाचा.

पगार : 56,100 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 30 वर्षपर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 250 /- रु
  2. एस सी / एस टी : कोणतीही फी नाही

अर्ज सदर करण्यासाठी प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज सादर करण्यासाठी मुदत : 19 जानेवारी 2024


हे देखील वाचा

गुप्तचर विभागत पुन्हा नवीन पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा


NTRO Scientist B Recruitment 2024

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Whatsapp Group, NTRO Recruitment 2024