Ordnance Factory Dehu Road Recrutiment 2023, Pune jobs

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी येथे नवीन पदांची भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया करायची आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचून घ्या. पुणे जिल्ह्यात नोकरी करण्याची ही सुवर्ण संधी आहे. Ordnance Factory Dehu Road Recrutiment 2023

या भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पदांची माहिती, पदांची संख्या, पगार, वय मर्यादा, अधिकृत संकेतस्थळ लिंक, अधिकृत जाहिरात लिंक, इतर सर्व आवश्यक असलेली माहिती खाली नमूद केलेली आहे. ordanance factory dehu road pune, pimpri chinchwad


देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2023

एकूण रिक्त पदे : 105 पदे

पद : अप्रेंटिस

पदांची संख्या :

  1. ग्रॅजुएट अप्रेंटिस : 78 पदे
  2. टेक्निशियन अप्रेंटिस : 27 पदे

पदांची नावे :

  1. मेकॅनिकल
  2. केमिकल
  3. इलेक्ट्रिकल
  4. इन्फॉर्मेशन टेक
  5. जनरल स्ट्रीम ग्रॅजुएट

शैक्षणिक पात्रता :

  • ग्रॅजुएट अप्रेंटिस : पदांच्या संबंधित असलेल्या विषयात इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून जनरल स्ट्रीम मध्ये पदवी
  • टेक्निशियन अप्रेंटिस : पदांच्या संबंधित असलेल्या विषयात इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी डिप्लोमा
  • अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा

हे देखील वाचा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे नवीन पदांची भरती, 40 हजार पर्यंत मिळेल पगार, माहिती साठी लगेच क्लिक करा

रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड भरती, 14 हजार ते 24 हजार मिळेल पगार, लगेच क्लिक करून माहिती वाचा


नोकरी स्थळ : देहू रोड पुणे

वय मर्यादा : कमीत कमीत 18 वर्षे

कुठलीही फी नाही

अर्जाची पद्धत : ऑफलाइन प्रक्रिया

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : खालील फोटो प्रमाणे

Ordnance Factory Dehu Road Recrutiment 2023

द सीनियर जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड जिल्हा – पुणे महाराष्ट्र पिन – 412101

अर्ज करण्याची शेवटची मुदत : 28 ऑक्टो. 2023

Ordnance Factory Dehu Road Recrutiment 2023

अधिकृत संकेतस्थळ संकेतस्थळाला भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट वर संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट सविस्तर आणि नियमित दिले जाते. नियमित सर्व जाहिराती तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच सर्व जाहिराती नोकरीच्या अनुषंगाने महत्वाच्या असतात म्हणून इतरांना देखील जाहिराती शेअर करत राहा. जेणेकरून इतरांना नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल.