देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत नवीन पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पुणे पुण्यात नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी आहे. Ordnance Factory Recruitment 2024, Jobs in Pune 2024, dehu road ordnance factory vacancy 2024,
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. तसेच पात्र असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करायची आहे. इतर नोकरीची नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
Ordnance Factory Recruitment 2024
105 जागांसाठी भरती होईल.
खाली पदांसाठी भरती होईल :
- मेकॅनिकल
- केमिकल
- इलेक्ट्रिकल
- आय टी
- सिविल
- जनरल स्ट्रीम पदवीधर
शिक्षण :
- पदवीधर अप्रेंटिस :
- जाहिरातीत नमूद केलेल्या विषयातील इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी पदवी / जनरल स्ट्रीम पदवीधर
- डिप्लोमा अप्रेंटिस :
- जाहिरातीत नमूद केलेल्या विषयातील इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा / समतुल्य
नोकरी स्थळ : देहू रोड – पुणे जिल्हा
फी : कुठलीही फी नाही
अर्ज सादर करण्यासाठी पत्ता :
The Chirf General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune – 412101
अर्ज करण्याची मुदत : 21 सप्टेंबर 2024
रेल्वेत मोठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया सुरू होणार, लगेच क्लिक करा आणि जाहिरात पहा
जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा