पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया करण्यासाठी. सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून घेणे बंधनकारक आहे. PCMC Bharti 2024 Notification. PCMC Bharti 2024 pdf.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान साठी पद भरती घेण्यात येत आहे. मुलाखत द्वारे या भरतीची निवड प्रक्रिया पार पाडण्यात येईल. PCMC Recruitment 2024 latest.
या भरतीचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. जेणेकरून तुम्हाला या भरतीच्या अपडेट सोबत इतर नवनवीन जाहिरातींचे सुद्धा अपडेट मिळेल. pcmc bharti 2024, pcmc latest recruitment 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024
एकूण पदे : 65 पदे
पद : विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता : एम डी / एम एस / डी व्हि डी / डी एन बी
वय मर्यादा : 70 वर्स
नोकरी स्थळ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका
फी : कोणतीही फी नाही
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखत वेळ : प्रत्येक बुधवारी सकाळी 11 वाजता
मुलाखत पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग दूसरा मजला, पिंपरी – 411018
हे देखील वाचा
साई स्पोर्ट्स अथॉरिटी मध्ये 214 पदांची नवीन भरती, लगेच क्लिक करून वाचा
इंडियन आर्मी मध्ये एन सी सी उमेदवारांसाठी संधी, माहिती साठी लगेच क्लिक करा
PCMC Bharti 2024 Latest Pdf सूचना :
- या पदासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे केली जाणार आहे.
- मुलाखतीस हजर राहताना अर्जासोबत आवश्यक टी खाली दिलेली कागदपत्र सादर करावीत.
- सर्वात अगोदर दिलेली जाहिरात वाचून घ्या.
- दिलेल्या वेळेत मुलाखत देण्यासाठी हजर राहणे गरजेचे आहे.
- अर्ज भरताना आवश्यक असलेली माहिती अचूक नमूद करावी. कोणतीही चुकीची माहिती सादर करू नये.
- निवड यादी तयार केल्यानंतर ती अधिकृत संकेतस्थळ वर प्रसिद्ध केली जाईल.
खालील प्रमाणे आवश्यक असलेल्या मूल कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती अर्जासोबत जोडाव्यात
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- शाळा सोडल्याचा जन्म तारखेचा दाखला
- पासपोर्ट आकारातील फोटो
- शासकीय / निमशासकीय अनुभवाची प्रमाणपत्र
- नावात बदल असल्यास त्याचा पुरावा ( राजपत्र किंवा विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र )
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |