पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नोव्हेंबर महिन्यातील 10 तारीख ही शेवटची तारीख आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आहे. PGCIL Bharti 2023, Power Grid Corporation of India Limited Recruitment 2023
या भरतीची शैक्षणिक पात्रता, पदांची नावे, पदांची संख्या, फी, पगार, नोकरीचे स्थळ, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची लिंक, अधिकृत जाहिरात पीडीएफ लिंक, तसेच इतर आवश्यक माहिती सविस्तर दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. तसेच ही जाहिरात इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन भरती 2023
एकूण रिक्त पदे : 184 पदे
पदाचे नाव आणि पदांची संख्या :
- इंजिनीअर ट्रेनी इलेक्ट्रिकल : 144 पदे
- इंजिनीअर ट्रेनी सिव्हिल : 28 पदे
- इंजिनीअर ट्रेनी इलेक्ट्रॉनिक्स : 6 पदे
- इंजिनीअर ट्रेनी कॉम्प्युटर सायन्स : 6 पदे
शैक्षणिक पात्रता : खालील फोटो प्रमाणे
- आवश्यक विषयात 60 % मार्क सहित इंजिनिअरिंग / गेट 2023
अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
पगार : 40,000 /- रु प्रती महिना
नोकरी स्थळ : भारत
वय मर्यादा : 28 वर्ष पर्यंत
- एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी : 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी : 500 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSM : कोणतीही फी नाही
अर्जाची पद्धत : ऑनलाइन प्रकिया
अर्जाची शेवटची तारीख : 10 नोव्हें. 2023
पुणे महानगर पालिका भरती 2023, अर्ज करण्यासाठी क्लिक करा
PGCIL Bharti 2023 Selection Process निवड प्रक्रिया
- निवड प्रक्रिये मध्ये सामान्य गुणांचा समावेश असतो ( 100 पैकी) संबंधित गेट 2023 कहा पेपर आर्टणूक मूल्यांकन, गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत साठी शॉर्ट लिस्ट केले जाईल.
- गेट 2023 च्या संबंधित पेपर मधील 100 पैकी त्यांच्या सामान्य गुणांच्या आधारे व्यवस्थापनाने ठरवलेल्या नियमांनुसार उमेदवारांना हजर राहण्याचा पर्याय असेल
- अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |