Police Bharti 2024 Maharashtra, Police Recruitment 2024

अखेर पोलीस भरती ची तयारी करण्याऱ्या तरुण आणि तरुणींची प्रतीक्षा संपली, सविस्तर पोलीस भरती 2024 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील तरुण आणि तरुणींची पोलीस दलात भरती होण्याची इच्छा आणि स्वप्न या वर्षी पूर्ण होतील. ही पोलीस भरती 2024 ची तयारी करत असणाऱ्या सर्वांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. खूप दिवस उमेदवार या जाहिरातीच्या प्रतीक्षेत होते. Police Bharti 2024 Maharashtra, police bharti 2024 majhi naukari, police bharti 2024 new pdate, maharashtra police bharti 2024

आज आपण पोलीस भरती 2024 या जाहिरातीचा संपूर्ण सविस्तर आढावा घेणार आहोत, तसेच सर्वाना महत्वाची असलेली सविस्तर सर्व माहिती दिली जाणार आहे. police bharti 2024 बद्दल सर्व सविस्तर आणि महत्वाची माहिती आणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा. तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना या जाहिराती बद्दल माहीती द्या. तसेच्या पोलीस भरती 2024 बद्दल सर्व महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.


Police Bharti 2024 Maharashtra, police bharti 2024 majhi naukari, police bharti 2024 new pdate, maharashtra police bharti 2024
या पदांचा अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज प्रक्रिया करावी, महत्वाच्या सूचना लक्षपूर्वक वाचाव्यात.

Police Bharti 2024 Maharashtra New Update

एकूण पदे : 17741 पदे

पदे : पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता :

  1. 12 वी पास

पगार : 18 हजार ते 21 हजार पर्यंत

वय मर्यादा : 18 – 26 ते पर्यंत

  1. ओबीसी 3 वर्ष शिथिलता
  2. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

फी :

सविस्तर माहिती अधिकृत सूचना जाहिरात खाली दिलेली आहे

Police Bharti 2024 Date Maharashtra

भरती चा अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची मुदत : 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत

Police Bharti 2024 सूचना :

  1. एका पदासाठी एकच अर्ज उमेदवारांना भरता येणार आहे.
  2. 50 मार्क ची मैदानी चाचणी सुरुवातीला घेण्यात येणार आहे.
  3. मैदानी चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  4. लेखी परीक्षेसाठी 1:10 असे प्रमाण असणार आहे.
  5. मैदानी 50% व लेखी 40% गुण असणे गरजेचे आहे.
  6. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एकाच दिवशी पेपर घेतला जाईल.
  7. चुकीच्या माहिती चे अर्ज सादर केल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.

हे देखील वाचा

पोलीस भरती साठी महत्वाची कागदपत्र कोणती आहेत पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

सर्व चालू घडामोडी पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ सविस्तर सूचना डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक भरती अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Whatsapp Group,