Police Bharti Chalu Ghadamodi 2024, Police Bharti Ground date

आज आपण पोलिस भरती 2024 चालू घडामोडी 2024 पाहणार आहोत. पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा यांसाठी या चालू घडामोडी उपयोगी असतील. खाली दिलेल्या चालू घडामोडी 2024 सविस्तर वाचा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. Police Bharti Chalu Ghadamodi 2024, current affairs in marathi, latest current affairs in marathi 2024, chalu ghadamodi 2024, latest chalu ghadamodi 2024, police bharti current affairs 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

नवनवीन चालू घडामोडी साठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.


Police Bharti Chalu Ghadamodi 2024, current affairs in marathi, latest current affairs in marathi 2024, chalu ghadamodi 2024, latest chalu ghadamodi 2024, police bharti current affairs 2024.

Table of Contents

Police Bharti Chalu Ghadamodi 2024

भारतात प्रत्येक वर्षी 27 एप्रिल ला राष्ट्रीय कृमी दिन साजरा करण्यात जातो.

सायमन हॅरिस टीडी हे आयर्लंड चे सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेले आहेत.

आय सी सी ने टीम इंडिया चा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ची आगामी टी 20 विश्वचषक 2024 चा ब्रॅंड अॅम्बेसडर म्हणून नियुक्ती केलेली आहे

नरसिंग यादव यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अथलेट्स आयोगाच्या अध्यक्ष पदावर निवड करण्यात आलेली आहे.

जी 7 शिखर परिषद 2024 इटली येथे आयोजित केली जाणार आहे.

अमिताभ चौधरी यांची अॅक्सिस बँक च्या एम डी आणि सी ई ओ पदावर पुनः नियुक्ती करण्यात आली.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

भारतीय हवाई दलाने अंदमान व निकोबार बेटांवर क्रिस्टल मेझ – 2 या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे.

ASSOCHAM द्वारे आयोजित दुसरी ग्लोबल आय पो लीडरशिप समिट नवी दिल्ली मध्ये होणार आहे.

आगामी टी 20 विश्व चषक 2024 च्या अधि युगांडा ने अभय शर्मा यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सौदीची तेल कंपनी आरामको आगामी फिफा विश्व चषकाची प्रायोजक बनली आहे.

स्वच्छ उर्जेचा अवलंब करण्यात कर्नाटक आणि गुजरात ही राज्ये अव्वल स्थानावर आहेत.

म्यूचुअल फंड मधील गुंतवणुकी मध्ये देशात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.

थॉमस चषक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा 2024 चीन येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

टी 20 क्रिकेट च्या इतिहासात IPL च्या पंजाब किंग्स या संघाने सर्वात जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

33 वी बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत महाराष्ट्राच्या बैजू पाटील यानं फायर विंग्स या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले


हे सुद्धा वाचा

पुण्यात नोकरीची नवीन संधी लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


भारताचा औषध उद्योग हा आकाराने जगामधील तिसरा सर्वात मोठा उद्योग आहे.

टेसला ही कंपनी ऑप्टीमस नावाचा ह्यूमनाईड रोबोट तयार करत आहेत.

प्रबोओ सुबियांतो यांची नुकतीच इंडोनेशिया देशाच्या राष्ट्रपति पदावर घोषणा करण्यात आली.

2024 मध्ये इटली मध्ये होणारे जी 7 देशाचे 50 वे संमेलन होणार आहे.

सस्टेनेबल फायनॅन्स फॉर टायगर लॅंडस्केप कॉन्फरेन्स 2024 भूतान येथे आयोजित केली गेली.

हरियाणा राज्याच्या निवडणूक आयोगाने वोटर इन क्यु हे अॅप्लिकेशन लॉंच केले आहे.

माहिती संकलन : अविनाश चुंबळे सर