RRB ParaMedical Recruitment 2024, RRB Latest Vacancy 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वे विभाग अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज करायचा आहे. RRB ParaMedical Recruitment 2024, RRB Latest Vacancy 2024, paramedical vacancy 2024 railway, railway bharti 2024, rrb bharti 2024, latest rrb bharti 2024, latest railway recruitment 2024, rrb paramamedical majhi naukri 2024,

सदर भरतीची पात्रता, पगार, पदांची संख्या, पदांची नावे व इतर महत्वाची माहिती सविस्तर खाली नमूद केलेली आहे. लक्षपूर्वक वाचून घ्यावी. तसेच ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

RRB ParaMedical Recruitment 2024

1376 जागांकरिता ही भरती करण्यात येणार आहे.

पदांची नावे खालीलप्रमाणे :

  1. Dietician – Level 7
  2. Nursing Superintendent
  3. Audiologist & Speech Therapist
  4. Clinical Psychologist
  5. Dental Hygienist
  6. Dialysis Technician
  7. Health & Malaria Inspector – Grade 3
  8. Laboratory Superintendent Grade 3
  9. Perfusionist
  10. Physiotherapist Grade 2
  11. Occupational Therapist
  12. Cath Laboratory Technician
  13. Pharmacist ( Entry Grade )
  14. Radiographer X-Ray Technician
  15. Speech Therapist
  16. Cardiac Technician
  17. Optometrist
  18. ECG Technician
  19. Laboratory Assistant Grade 2
  20. Field Worker

शिक्षण :
रेल्वे विभाग मार्फत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर सविस्तर शैक्षणिक पात्रता सांगितली जाईल.

पगार : 19900 /- रु ते 44900 /- रु – पदानुसार वेगवेगळा पगार

परीक्षा पद्धत : संगणक आधारित चाचणी

वय मर्यादा, फी व इतर महत्वाची अधिकृत पीडीएफ आल्यानंतर अपडेट केली जाईल.

अर्ज प्रक्रिया : 17 ऑगस्ट 2024 रोजी सुरू होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2024 आहे

इंडियन ऑइल मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

Latest Railway Bharti 2024-25

अधिकृत पीडीएफ जाहिरात लिंक : क्लिक करा

अर्ज करण्याची लिंक : लगेच क्लिक करा

सदर भरतीची वृत्तपत्रातील जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा