Sahakar Ayuktalay Bharti 2023 – Sahakar Ayuktalay Recruitment

Sahakar Ayuktalay Bharti 2023

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था मुंबई / कोकण / नाशिक / पुणे / कोल्हापूर / औरंगाबाद / लातूर / अमरावती / नागपूर या कार्यालयाच्या अस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या काकशेतील गट – क् संवर्गातील सहकारी अधिकारी श्रेणी – 1, सहकरी अधिकरी श्रेणी – 2, सहाय्यक सहकारी अधिकारी /वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक, सहकरी संस्था (लेखापरीक्षण), नाशिक विभाग, नाशिक कार्यालयाचे आस्थापनेवरील लेखापरीक्षक श्रेणी – 2 ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांचे अर्ज सहकार विभागाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने 7 जुलै 2023 पासून ते 21 जुलै 2023 पर्यंत मागवले आहेत. Sahakar Ayuktalay Bharti 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सहकार आयुक्तालय येथे एकूण 309 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा


Sahakar Ayuktalay Bharti 2023 सहकार आयुक्त भरती 2023

पदे :

सहकारी अधिकारी श्रेणी – 1, सहकरी अधिकरी श्रेणी – 2, सहाय्यक सहकारी अधिकारी /वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक, लेखापरीक्षक श्रेणी – 2

रिक्त जागा : 309

वय मर्यादा : 21 जुलै 2023 पर्यंत

  1. खुला प्रवर्ग : 38 वर्ष (2 वर्ष सूट)
  2. मागास प्रवर्ग : 43 वर्ष (2 वर्षे सूट)
  3. दिव्यांग : 45 वर्ष
  4. प्रकल्पग्रस्त : 45 वर्ष
  5. भूकंपग्रस्त : 45 वर्ष
  6. पदवीधर अंशकालीन : 55 वर्ष

शैक्षणिक पात्रता :

पदपात्रता/अनुभव
सहकार अधिकारी श्रेणी – 1मान्यतप्राप्त विद्यापीठातून कला (अर्थशास्त्रसहित) / वाणिज्य / विज्ञान / विधी / कृषि या शाखेतील पदवी द्वितीय श्रेणीतून पास
सहकार अधिकारी श्रेणी – 2मान्यतप्राप्त विद्यापीठातून कला (अर्थशास्त्रसहित) / वाणिज्य / विज्ञान / विधी / कृषि या शाखेतील पदवी पास
लेख परीक्षक श्रेणी – 2मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील अॅडव्हान्स अकाऊंटन्सी व ऑडिटिंग या विषयासहित बी कॉम पदवी कमीत कमी द्वितीय श्रेणीने पास. किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शियल अकाऊंटन्सी व ऑडिटिंग या विषय सहित वाणिज्य शाखेची बी कॉम पदवी कमीत कमीत द्वितीय श्रेणीत पास.
वरिष्ठ लिपिक / सहायक सहकारी अधिकारीमान्यतप्राप्त विद्यापीठातून कला / वाणिज्य / विज्ञान / विधी / कृषि या शाखेतील पदवी पास
उच्च श्रेणी लघु लेखक1. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास
2. 120 शब्द प्रति मिनिट लघु लेखन आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखन चे प्रमाणपत्र
निम्न श्रेणी लघुलेखक1. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास

2. 100 शब्द प्रति मिनिट लघु लेखन आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखन चे प्रमाणपत्र
लघु टंकलेखक1. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा पास

2. 80 शब्द प्रति मिनिट लघु लेखन आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखन चे प्रमाणपत्र

हे देखील वाचा :→ सेंट्रल बँक ऑफ मध्ये मेगा भरती 48,000 पर्यंत पगार

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

पगार : प्रत्येक पदानुसार

प्रति महिना 25,500 /- रु ते प्रति महिना 1,22,800/- रु

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 7 जुलै 2023

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 21 जुलै 2023

अर्ज करण्यासाठी फी :

  1. अमागास : 1000/- रु
  2. मागासवर्गीय / आ. दु . घ / अनाथ / दिव्यांग / माजी सैनिक : 900/- रु
  3. परीक्षा फी कुठल्याही परिस्थिती मध्ये परत केली जाणार नाही.
  4. उमेदवारांकडून तांत्रिक इतर कारणांमुळे जास्त जमा झालेली फी ची रक्कम विभागाकडून ताळमेळ पूर्ण झाल्याच्या नंतर परत करण्याची प्रक्रिया केली जाईल. अर्ज सादर करण्याच्या वेळेत कस्त जमा झालेली फी च्या बाबतीत कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
  5. जस जमा केलेल्या फी च्या परताव्या साठी 020-26127261 या नंबर वर विभागाशी संपर्क साधावा, किंवा comm.establish@gmail.com या मेल आयडी ल मेल करावा.

अर्ज करण्याची पद्धत :

  1. TCS च्या ऑनलाइन लिंक वर नोंदणी करून खाते तयार करा.
  2. खाते असल्यास ते अद्ययावत करून घेणे.
  3. नियमांनुसार पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करावा.
  4. दिलेल्या पद्धतीने महत्वाची कागदपत्रे अपलोड करावेत.
  5. सांगितलेल्या पद्धतीने परीक्षा फी भरणा करावा.
  6. परीक्षा राज्यात एकाच वेळी घेण्यात येणार आहे. म्हणून एका संवर्गातील पदासाठी कुठल्याही एकाच विभागात अर्ज करावा.
  7. अर्ज भरताना उमेदवारांनी विभाग काळजीपूर्वक निवडावेत.
  8. सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात सादर करायची आहेत.
  9. परीक्षा भरलेली नसलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  10. ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिली आहे. 7 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते सक्रिय होईल. आपण अद्यतनांसाठी अधिकृत वेबसाइट तपासू शकता.
अधिकृत जाहिरात लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी क्लिक करा

सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक यांची माहिती

सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक (CC आणि RCS), महाराष्ट्र राज्य, पुणे, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र सरकार (GoM) अंतर्गत कार्यरत, कृषी-औद्योगिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, विशेषतः ग्रामीण कर्जाबाबत. त्याचे उपक्रम ग्रामीण वित्त आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्था, बँकिंग (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह), औद्योगिक सहकारी संस्था आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 1961 अंतर्गत शासित गृहनिर्माण संस्थांशी संबंधित आहेत.

CC आणि RCS महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 सह विविध कायदे आणि नियमांचे प्रशासन करण्यासाठी जबाबदार आहे; महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (नियमन) अधिनियम, 1963; बॉम्बे मनी-लेंडर ऍक्ट, १९४६; बॉम्बे वेअरहाऊसिंग अॅक्ट, 1959 आणि त्यांचे संबंधित नियम. सहकाराला लोकांची स्वयं-निर्मित आणि स्वैच्छिक क्रियाकलाप म्हणून पाहिले जाते, जे स्वयंपूर्ण पद्धतीने कार्य करते. तथापि, त्याचे आर्थिक महत्त्व आणि त्यात गुंतलेल्या असंख्य व्यक्तींच्या हितसंबंधांमुळे, सरकारने सहकारी संस्थांच्या क्रियाकलापांवर देखरेख ठेवण्यासाठी कायदे तयार केले आहेत, प्रामुख्याने त्यांच्या सर्व सदस्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी. कायदेशीर चौकट प्रामुख्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत समाविष्ट असलेल्या पैलूंचा समावेश करते.


महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिरात अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

महत्वाची जाहिरात असल्यामुळे इतर लोकांना देखील शेअर करा. शेअर करण्यासाठी लेखाच्या वरील आणि खालील बाजूस दिलेल्या शेअर बटन चा वापर करा.

Leave a comment