सोलापूर महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती होत आहे. सरळसेवा पद्धतीने ही भरती करण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी जाहिराती मध्ये सांगितलेल्या पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 10 वी आणि 12 वी पास ला सुद्धा या ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी आहे. Solapur Mahanagarpalika bharti 2023
अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यायची आहे. सोलापूर मध्ये राहणाऱ्या तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच आमच्या https://marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. जेणेकरून तुम्हाला सर्व नोकरीचे अपडेट त्वरित मिळतील.
सोलापूर महानगरपालिका भरती 2023
एकूण पदे : 226 जागा
पदे :
- पर्यावरण संवर्धन अधिकारी
- मुख्य अग्निशामक अधिकारी / अधीक्षक अग्निशामक दल
- पशू शल्य चिकित्सक / पशू वैद्यकीय अधिकारी
- उद्यान अधीक्षक
- क्रीडा अधिकारी
- जीव शास्त्रज्ञ
- महिला व बालविकास अधिकारी
- समाज विकास अधिकारी
- कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर
- कनिष्ठ अभियंता ऑटो मोबाइल
- कनिष्ठ अभियंता विद्युत
- सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी
- सहाय्यक उद्यान अधीक्षक
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन
- आरोग्य निरीक्षक
- स्टेनो टायपिस्ट
- मिड वाइफ
- नेटवर्क इंजिनियर
- अनुरेखक ( ट्रेसर )
- सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- फायर मोटर मेकॅनिक
- कनिष्ठ श्रेणी लिपिक
- पाइप फिटर व फिल्टर फिटर
- पंप ऑपरेटर
- सुरक्षा रक्षक
- फायरमन
शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
पगार : 15,000 /- ते 56,000 /- रु प्रती महिना
वय मर्यादा : 30 नोव्हें 2023 पर्यंत
- 18 वर्ष ते 38 वर्ष
- मागास वर्ग : 5 वर्ष शिथिलता
नोकरीचे स्थळ : सोलापूर
फी :
- खुला वर्ग : 1000 /- रु
- मागास वर्ग : 900 /- रु
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन प्रणाली
अर्ज सादर करण्याची मुदत : 30 नोव्हें. 2023 पर्यंत 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ
पोस्ट ऑफिस मध्ये 1899 पदांची भरती, लगेच क्लिक करून माहिती वाचा
Solapur Mahanagarpalika bharti 2023
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | पीडीएफ जाहिरातीसाठी क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा अर्ज 10 नोव्हेंबर रोजी 5 वाजता सुरू होईल |