SSC CHSL Recruitment 2024, ssc chsl notification 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 अंतर्गत नवीन पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या मेगा भरतीची सविस्तर महत्वाची माहिती पाहणार आहोत. पात्र उमेदवारांनी सविस्तर दिलेली माहिती आणि जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. SSC CHSL Recruitment 2024, SSC Recruitment 2024, SSC Vacancy 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या मेगा भरतीची जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच या भरतीच्या सर्व अपडेट नियमित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच तुम्हाला ग्रुप मध्ये इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती सुद्धा नियमित मिळतील.


SSC CHSL Recruitment 2024, SSC Recruitment 2024, SSC Vacancy 2024.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024

एकूण 3712 पदांची मेगा भरती होणार आहे.

पदांची नावे खालीलप्रमाणे :

  1. कनिष्ठ विभाग लिपिक LDC / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
  2. डाटा एंट्री ऑपरेटर
  3. डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए

SSC CHSL Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता :

  1. 12 वी पास

SSC CHSL Recruitment 2024 Age Limit :

  1. 18 – 27 वर्ष
  2. एस सी, एस टी : 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरीचे ठिकाण हे पूर्ण भारतात असणार आहे.

SSC CHSL Recruitment 2024 Fee :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. जनरल, ओबीसी : 100 /- रु
  2. एस सी,एस टी, पीडब्ल्यूडी, ExSM, महिला : कोणतीही फी नाही

SSC CHSL Recruitment 2024 Apply Online

  1. या पदांचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीनुसार करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 7 मे 2024 पर्यंत आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करताना कोणीतही चुकीची किंवा खोटी माहिती सादर करू नये.
  4. अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत. ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  5. अर्ज करताना रजिस्टर केलेला ईमेल व मोबाइल नंबर भरती होईपर्यंत चालू ठेवणे उमेदवारांची जबाबदारी असेल .
  6. अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात वाचा.

हे सुद्धा वाचा

नाशिक येथे डीआरडीओ मध्ये नवीन पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा, आणि शेअर करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024, 968 पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

10 वी पास आणि आय टी आय साठी नोकरीची सुवर्णसंधी, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा

गुप्तचर विभागात 660 पदांची भरती सुरू, पहा काय आहे पात्रता, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा


परीक्षा – सी बी टी :

  1. Tier 1 – जून जुलै 2024
  2. TIer 2 – नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाइट लिंक भेट देण्यासाठी क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा