SSC Selection Post Phase 12 Notification 2024, ssc Vacancy 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ssc selection post phase 12 2024. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे. त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ssc selection post 12, ssc phase 12, ssc post phase 12,

या पदांचा अर्ज करण्यासाठी गरजेची असलेली सर्व माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. टी लक्षपूर्व वाचायची आहे. 2000 पदांची ही मेगा भरती पार पडली जाणार असून, ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांसाठी सुद्धा ही एक नोकरीची चांगली संधी आहे. selection post examination phase – xii 2024, ssc bharti 2024, ssc recruitment 2024, ssc vacancy 2024.

या भरतीच्या सर्व अपडेट त्वरित वेळच्या वेळी मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


selection post examination phase - xii 2024, ssc bharti 2024, ssc recruitment 2024, ssc vacancy 2024.

SSC Selection Post Phase 12 Notification, scc phase 12 post details :

एकूण पदे : 2049 पदे

पदे – :

  1. लॅब अटेंडंट
  2. लेडी मेडिकल अटेंडंट
  3. मेडिकल अटेंडंट
  4. नर्सिंग ऑफिसर
  5. फार्मासिस्ट
  6. फील्ड मन
  7. डेप्युटी रेंजर
  8. जूनियर टेक्निकल असिस्टंट
  9. अकाऊंटंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर
  10. इतर पदांच्या माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा अथवा येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी पास
  2. 12 वी पास
  3. पदवीधर पदवी
  4. समतुल्य
  5. सविस्तर माहिती अधिकृत जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 – 42 वर्षा पर्यंत

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM / महिला : कोणतीही फी नाही

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 18 मार्च 2024


हे देखील वाचा

DRDO Bharti 2024, नोकरीची नवीन संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


Important Dates

ssc selection post 12, ssc phase 12, ssc post phase 12

Selection Post Phase 12 Salary

या पद भरतीचा पगार हा पदानुसार वेगवेगळा आहे, वेगवेगळ्या लेवल नुसार पगार देण्यात येईल. सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत पीडीएफ वाचा.

अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा