TMC Mumbai Bharti 2024, TMC Mumbai Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत नवीन पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या आणि वैद्यकीय शिक्षण असणाऱ्या उमेदवारांसाठी तसेच 12 वी पास साठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे.TMC Mumbai Bharti 2024, 12th pass jobs in mumbai 2024, job update marathi 2024, stenographer recruitment 2024, stenographer jobs in mumbai 2024, tmc bharti 2024, tmc vacancy 2024, tmc 12th pass recruitment 2024.

सदर जाहिरात नोकरीच्या हेतून महत्वाची आहे. तुमच्या गरजू आणि पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. सर्व नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


TMC Mumbai Bharti 2024, 12th pass jobs in mumbai 2024, job update marathi 2024, stenographer recruitment 2024, stenographer jobs in mumbai 2024, tmc bharti 2024, tmc vacancy 2024, tmc 12th pass recruitment 2024.

TMC Mumbai Bharti 2024

एकूण 28 पदांची भरती करण्यात येणार आहे.

पदे कोणती आहेत खाली पहा :

  1. वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ – सी
  2. निम्न विभाग लिपिक
  3. लघुलेखक
  4. महिला परिचारिका – ए
  5. तंत्रज्ञ – सी ( आय सी यू / ओ टी )

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 साठी : एम एस सी, डिप्लोमा इन रेडिओलॉजीकल फिज़िक्स किंवा समतुल्य AERB मान्य पात्रता, AERB कडून रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर चे प्रमाणपत्र / 1 वर्षाचा अनुभव
  2. पद 2 साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवीधर, मायक्रोसॉफ्ट ऑफिस चे ज्ञान असावे. / 1 वर्षाचा अनुभव
  3. पद 3 साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवीधर, 80 शब्द प्रति मिनिट शॉर्ट हँड कोर्स आणि टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये कमीत कमी 3 महीने कालावधीचा संगणक अभ्यासक्रम, संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा पदवी असलेल्या उमेदवारांना 3 महिन्याच्या अभ्यासक्रमातून संगणक अभ्यासक्रमातून सूट देण्यात आलेली आहे.
  4. पद 4 साठी : जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग किंवा बेसिक किंवा पोस्ट बेसिक बी एस सी ( नर्सिंग ) / 1 वर्षाचा अनुभव 50 बेड च्या हॉस्पिटल मध्ये
  5. पद 5 साठी : 12 वी पास सायन्स आणि मान्यताप्राप्त संस्थेतून आय सी यू / ओ टी / इलेक्ट्रॉनिक्स किंवा डायालिसीस टेक्निशियन मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा किंवा 6 महिन्याचा.
  6. शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

पगार : 25,000 /- रु ते 56,100 /- रु

वय मर्यादा : 27 – 35 वर्षपर्यंत आहे ( पदानुसार वेगवेगळी मर्यादा )

TMC Mumbai Recruitment 2024 Apply Online

  1. या पदांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  2. अर्ज भरताना कोणत्याही चुकीची माहिती सादर करू नका.
  3. 7 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  4. अर्ज नोंदणी करण्यासाठी अधिकृत जाहिराती च्या शेवटी लिंक देण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा

12 वी पास आणि पदवीधर साठी एच डी एफ सी बँकेत नोकरीची संधी, जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

MBA Jobs in Mumbai, मुंबई येथे मोठ्या कॉलेज मध्ये एम बी ए साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


TMC Mumbai Bharti 2024 Important Link

अधिकृत वेबसाइट लिंक लगेच क्लिक करून पहा
पीडीएफ जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा